E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत,देश
युट्यूबर कांचन कुमारी यांची पंजाबमध्ये हत्या
Wrutuja Pandharpure
17 Jun 2025
अमृतसर
: युट्यूबर कांचन कुमारी यांची हत्या नुकतीच करण्यात आली. या प्रकरण दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. समाज माध्यमांवर वादग्रस्त गाण्याच्या चित्रफिती ती प्रसारीत करत होती त्यामुळे तिची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कांचन उर्फ कोमल कौर भाभी या नावाने त्या ओळखल्या जात होत्या. चित्रफितीतील गाण्यातून शीख धर्मीय नागरिकांच्या भावना दुखावल्याचा
आरोप करत मोगा येथील जगप्रीत सिंग (वय ३२) आणि तरणतारण येथील निर्मजित सिंग (वय २१) यांनी तिची हत्या गेल्या आठवड्यात केली होती. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, कांचन यांचे इन्स्टाग्रामवर ३ लाख ८४ हजार फॉलोअर आहेत.युट्यूटबर त्यांचे फनी भाभी टीव्ही चॅनल असून २ लाख ३६ हजार सबस्क्रायबर आहेत.
Related
Articles
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण
02 Jul 2025
माउलींचे तिसरे गोल रिंगण उत्साहात
04 Jul 2025
ज्योतिष शास्त्रामध्ये अंधश्रद्धेला थारा नाही : दाते
01 Jul 2025
सणस मैदानावरील ’ट्रॅक’ खराब
28 Jun 2025
जलसंधारण खात्याच्या रिकाम्या पदांच्या भरतीस गती
02 Jul 2025
धोम धरणात ’सी प्लेन’ सेवेस मान्यता
29 Jun 2025
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण
02 Jul 2025
माउलींचे तिसरे गोल रिंगण उत्साहात
04 Jul 2025
ज्योतिष शास्त्रामध्ये अंधश्रद्धेला थारा नाही : दाते
01 Jul 2025
सणस मैदानावरील ’ट्रॅक’ खराब
28 Jun 2025
जलसंधारण खात्याच्या रिकाम्या पदांच्या भरतीस गती
02 Jul 2025
धोम धरणात ’सी प्लेन’ सेवेस मान्यता
29 Jun 2025
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण
02 Jul 2025
माउलींचे तिसरे गोल रिंगण उत्साहात
04 Jul 2025
ज्योतिष शास्त्रामध्ये अंधश्रद्धेला थारा नाही : दाते
01 Jul 2025
सणस मैदानावरील ’ट्रॅक’ खराब
28 Jun 2025
जलसंधारण खात्याच्या रिकाम्या पदांच्या भरतीस गती
02 Jul 2025
धोम धरणात ’सी प्लेन’ सेवेस मान्यता
29 Jun 2025
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण
02 Jul 2025
माउलींचे तिसरे गोल रिंगण उत्साहात
04 Jul 2025
ज्योतिष शास्त्रामध्ये अंधश्रद्धेला थारा नाही : दाते
01 Jul 2025
सणस मैदानावरील ’ट्रॅक’ खराब
28 Jun 2025
जलसंधारण खात्याच्या रिकाम्या पदांच्या भरतीस गती
02 Jul 2025
धोम धरणात ’सी प्लेन’ सेवेस मान्यता
29 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
2
केरळचा आदर्श
3
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
4
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
5
विद्यार्थिनीवरील सामूहिक अत्याचाराने कोलकाता हादरले
6
मातृभाषा हा ज्ञानमार्गाचा पाया