E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
कोयना परिसरात दमदार पाऊस १६ टीएमसी
Samruddhi Dhayagude
22 May 2025
पाणीसाठ्याची नोंद
सातारा, (वार्ताहर) : कोयना धरण परिसरात गेल्या २४ तासांत ७४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर वाढत असून गडद ढगांची सततची उपस्थिती आणि विजांच्या कडकडाटासह सरी चालू आहेत. यामुळे कोयना धरणाच्या साठ्यात वाढ होऊन सध्या १६ टीएमसी पाणीसाठा नोंदवला गेला आहे.
हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी ’यलो अलर्ट’ जारी केला असून, कोयना खोर्यातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पावसामुळे काही भागांत धुके निर्माण झाले असून वाहनचालकांनी विशेष काळजी घेण्याची सूचना प्रशासनाने दिली आहे.
Related
Articles
तहान लागली म्हणून कोणी गढूळ पाणी पीत नाही
30 May 2025
सेवा रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत
30 May 2025
संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेसाठी बीएसएफची तुकडी काँगोला रवाना
03 Jun 2025
एमबीए प्रत्यक्ष प्रवेश लवकरच सुरू होणार
31 May 2025
मंत्री विजय शहा यांच्या अटकेवरील स्थगितीला मुदतवाढ
29 May 2025
करुण नायरचे द्विशतक
01 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात