E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
एमबीए प्रत्यक्ष प्रवेश लवकरच सुरू होणार
Wrutuja pandharpure
31 May 2025
सीईटी निकाल जाहीर; सात विद्यार्थ्यांना शंभर टक्के
पुणे
: राज्य सीईटी सेलमर्फे घेण्यात आलेल्या व्यवस्थापन पदवी अभ्यासक्रम अर्थात एमबीए प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत सात विद्यार्थ्यांनी शंभर टक्के मिळवले आहेत. सहा सत्रांत झालेल्या या परीक्षेत २८ प्रश्न चुकीचे आल्याने विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण असे २८ गुण देण्यात आले होते. आता लवकरच राज्य सीईटी कक्षाकडून प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याची चिन्हे आहेत.
हर्षिता पांडे, प्रथम सिंह, प्रतीक म्हात्रे, मुजैद खान, आर्ची बिंदाल, लक्षिता चंडालिया आणि शाश्वी शाह या विद्यार्थ्यांनी एमबीए सीईटीत शंभर पर्सेंटाइल गुण मिळाले आहेत. सीईटी कक्षाने १ ते ३ एप्रिलदरम्यान सहा सत्रांमध्ये एमबीए अभ्यासक्रमाची सीईटी घेतली होती. या परीक्षेसाठी राज्यभरातून १ लाख ५७ हजार २८१ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यातील १ लाख २९ हजार १३१ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले होते, तर २८ हजार १५० विद्यार्थी गैरहजर होते. राज्य सीईटी सेलने २८ ते ३० एप्रिलदरम्यान विद्यार्थ्यांना या सीईटीवर हरकती नोंदविण्यासाठी मुदत दिली होती. यावेळी राज्यभरातून २५३ हरकती नोंदविण्यात आल्या होत्या. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सहा सत्रांमध्ये २८ प्रश्न चुकीचे असल्याचे सीईटी कक्षाच्या तज्ज्ञांच्या लक्षात आले. त्यानंतर सीईटी सेलने हे २८ गुण विद्यार्थ्यांना दिले. एमबीए सीईटी निकालानंतर आता लवकरच एमबीए प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.
Related
Articles
शेअर बाजारात उसळी
17 Jun 2025
सिफ्ट कौर समराने जिंकले सुवर्णपदक
13 Jun 2025
टी-२० लीगमध्ये जितेश शर्माची सर्वोत्तम कामगिरी
17 Jun 2025
‘लीड्स’ कसोटीपूर्वी भारतीय संघात बदल?
17 Jun 2025
आफ्रिकेच्या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव
15 Jun 2025
भरधाव मालमोटारीने महिलेला चिरडले
12 Jun 2025
शेअर बाजारात उसळी
17 Jun 2025
सिफ्ट कौर समराने जिंकले सुवर्णपदक
13 Jun 2025
टी-२० लीगमध्ये जितेश शर्माची सर्वोत्तम कामगिरी
17 Jun 2025
‘लीड्स’ कसोटीपूर्वी भारतीय संघात बदल?
17 Jun 2025
आफ्रिकेच्या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव
15 Jun 2025
भरधाव मालमोटारीने महिलेला चिरडले
12 Jun 2025
शेअर बाजारात उसळी
17 Jun 2025
सिफ्ट कौर समराने जिंकले सुवर्णपदक
13 Jun 2025
टी-२० लीगमध्ये जितेश शर्माची सर्वोत्तम कामगिरी
17 Jun 2025
‘लीड्स’ कसोटीपूर्वी भारतीय संघात बदल?
17 Jun 2025
आफ्रिकेच्या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव
15 Jun 2025
भरधाव मालमोटारीने महिलेला चिरडले
12 Jun 2025
शेअर बाजारात उसळी
17 Jun 2025
सिफ्ट कौर समराने जिंकले सुवर्णपदक
13 Jun 2025
टी-२० लीगमध्ये जितेश शर्माची सर्वोत्तम कामगिरी
17 Jun 2025
‘लीड्स’ कसोटीपूर्वी भारतीय संघात बदल?
17 Jun 2025
आफ्रिकेच्या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव
15 Jun 2025
भरधाव मालमोटारीने महिलेला चिरडले
12 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक