संयुक्त राष्ट्र : पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेणार्या लष्कर ए तैयबाशी संबंधित द रेसिस्टंट फ्रंट दहशतवादी संघटनेचा आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत समावेश करावा, अशी मागणी भारताने संयुक्त राष्ट्राकडे केली. भारताच्या शिष्टमंडळाने या संदर्भात संयुक्त राष्ट्राच्या दहशतवाद विरोधी समितीच्या कार्यकारी संचालकांची भेट घेतली.
Fans
Followers