E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त उपक्रम
Wrutuja pandharpure
01 Jun 2025
पशुसंवर्धन विभागाकडून विविध कार्यक्रम
पुणे
: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य, विचार आणि प्रेरणादायी जीवनगाथा जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी दिली.
पशुसंवर्धन विभागामार्फत अधिनस्त संस्थामध्ये कार्यालय, दवाखाना, परिसर स्वच्छता व सुशोभीकरण, गाव पातळीवर वंधत्व, सर्वोपचार शिबिरांचे आयोजन करणे, फिरस्ती मेंढपाळांची भेट घेऊन त्यांना तांत्रिक मार्गदर्शन, मेंढपाळांच्या शेळ्या-मेेंढ्यांचे मान्सूनपूर्व लशीकरण, पशुधनाचे जंत निर्मूलन, गोचीड निर्मूलन, करडे, कोकरे मरतूक कमी करण्याबाबत उपाययोजना मेंढपाळांसाठी शिबीर, परिसंवादाचे आयोजन, वृक्ष लागवड, जयंती वर्षानिमित्त विभागाच्या मुख्यालयातही अभिवादनाचा कार्यक्रम आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
पशुसंवर्धन विभागाच्या या उपक्रमामुळे मेंढी-शेळी पालकांशी थेट संवाद साधता येऊन शासनाचे विविध उपक्रम, योजना तसेच शेळी-मेंढी तांत्रिक व्यवस्थापनाविषयी माहिती पशुपालकांना देणे शक्य होईल, तसेच शेळी-मेंढी पालनाला आधुनिक व्यवसाय व्यवस्थापनाच्या माध्यमातून अधिक किफायतशीर करण्यासाठी विभागाला आवश्यक धोरणांची निर्मिती व अंमलबजावणी करणे शक्य होईल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी स्त्री शिक्षणाच्या माध्यमांतून आदर्श राज्य कारभाराची उभारणी केली. जयंती वर्षानिमित्त ‘पुण्यश्लोक ३००’ या विशेष बोधचिन्हांचा (लोगोचा) राज्य शासनाच्या शासकीय पत्रव्यवहारात वापर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, असेही देवरे सांगितले.
Related
Articles
प्रणव घोलकर,नशा रेवसकर यांची विजेतेपदावर मोहोर
13 Jun 2025
व्हीव्हीएस लक्ष्मण लंडनमध्ये
16 Jun 2025
कंत्राटी कामगारांना हक्कांपासून डावलेले जाते
13 Jun 2025
क्वेस कॉर्प डिमर्जर : तीन स्वतंत्र कंपन्यांमध्ये विभागणी
16 Jun 2025
विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळा गजबजल्या
17 Jun 2025
भारताची लोकसंख्या १.४६ अब्जाजवळ
11 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
दुचाकीची मोटारीला धडक
3
दोघांची प्रकृती चिंताजनक
4
वाचक लिहितात
5
व्हॉट्सऍप कट्टा
6
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी