E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
इस्रायलच्या हल्ल्यात गाझात ३१ पॅलेस्टिनी ठार
Samruddhi Dhayagude
02 Jun 2025
खान युनूस (गाझा पट्टी) : दक्षिण गाझातील राफा शहरात येथे अमेरिकेच्या निधीतून उभारण्यात आलेल्या मदत वितरण केंद्राजवळ इस्रायली सैन्याने केलेल्या गोळीबारात ३१ पॅलेस्टिनी ठार झाले. तर १७५ हून अधिक जण जखमी झाले आहेत.रविवारी हजारो पॅलेस्टिनी मदत केंद्राजवळ सर्व जमले होते. इस्रायल समर्थित गटाकडून मदत साहित्य घेत असताना इस्रायली सैन्याने त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात जखमी झालेल्यांना रूग्णालयात नेण्यात आले. त्यापैकी ३१ जणांना मृत घोषित करण्यात आले. १७५ जण जखमी असून, काहींची प्रकृती चिंताजनक असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
अमेरिकेतील गाझा ह्युमॅनिटेरियन फाउंडेशन रफाहमधील मदत वितरण स्थळे चालवते. पश्चिम राफामधील अल-मवासी भागातील इस्रायल-मान्यताप्राप्त मदत वितरण केंद्रापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार्या शेकडो नागरिकांवर इस्रायली सैन्याने थेट टँक आणि ड्रोनमधून गोळीबार केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
हमासने राफामध्ये कार्यरत असलेल्या इस्रायली सैन्यावर तथाकथित मानवतावादी मदत वितरण स्थळांवर जमलेल्या भुकेल्या नागरिकांविरुद्ध एक नवीन हत्याकांड घडवत असल्याचा आरोप केला आहे.दरम्यान, ऑक्टोबर २०२३ पासून सुरू असलेल्या लढाईमुळे गाझातील परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. युद्धामुळे गाझातील २० लाखांहून अधिक लोक उपासमारीसारख्या परिस्थितीला तोंड देत आहेत. हे लोक स्वतःचे पोट भरण्यासाठी बाहेरून येणार्या मदतीवर अवलंबून आहेत.
Related
Articles
दिल्लीत इमारतीला आग; तिघांचा मृत्यू
11 Jun 2025
मोटारीच्या धडकेत पादचारी तरूणीचा मृत्यू
14 Jun 2025
पिंपरी पालिकेचे ‘ग्रीन बॉण्ड’- सुरक्षित पर्याय
16 Jun 2025
इंडिगोचे विमान उड्डाणानंतर कोलकात्याला परतले
13 Jun 2025
भारताच्या लोकसंख्येत एकूण प्रजनन दर घसरला
11 Jun 2025
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
11 Jun 2025
दिल्लीत इमारतीला आग; तिघांचा मृत्यू
11 Jun 2025
मोटारीच्या धडकेत पादचारी तरूणीचा मृत्यू
14 Jun 2025
पिंपरी पालिकेचे ‘ग्रीन बॉण्ड’- सुरक्षित पर्याय
16 Jun 2025
इंडिगोचे विमान उड्डाणानंतर कोलकात्याला परतले
13 Jun 2025
भारताच्या लोकसंख्येत एकूण प्रजनन दर घसरला
11 Jun 2025
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
11 Jun 2025
दिल्लीत इमारतीला आग; तिघांचा मृत्यू
11 Jun 2025
मोटारीच्या धडकेत पादचारी तरूणीचा मृत्यू
14 Jun 2025
पिंपरी पालिकेचे ‘ग्रीन बॉण्ड’- सुरक्षित पर्याय
16 Jun 2025
इंडिगोचे विमान उड्डाणानंतर कोलकात्याला परतले
13 Jun 2025
भारताच्या लोकसंख्येत एकूण प्रजनन दर घसरला
11 Jun 2025
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
11 Jun 2025
दिल्लीत इमारतीला आग; तिघांचा मृत्यू
11 Jun 2025
मोटारीच्या धडकेत पादचारी तरूणीचा मृत्यू
14 Jun 2025
पिंपरी पालिकेचे ‘ग्रीन बॉण्ड’- सुरक्षित पर्याय
16 Jun 2025
इंडिगोचे विमान उड्डाणानंतर कोलकात्याला परतले
13 Jun 2025
भारताच्या लोकसंख्येत एकूण प्रजनन दर घसरला
11 Jun 2025
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
11 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक