E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
बारावीच्या विद्यार्थ्यांना उद्या मिळणार गुणपत्रिका
Samruddhi Dhayagude
15 May 2025
पुणे : इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षेच्या ऑनलाईन निकालानंतर विद्यार्थ्यांना उद्या शुक्रवारी गुणपत्रिकांचे वाटप केले जाणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये दुपारी ३ वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यात येणार असून तत्पुर्वी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांना दुपारी ११ वाजता गुणपत्रिका वितरित केल्या जातील, अशी माहिती राज्य मंडळाकडून देण्यात आली आहे.
बारावीचा निकाल दि. ५ मे रोजी जाहीर झाला. विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. यानंतर उद्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यात येणार आहेत. गुणपत्रिकांच्या आधारे विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याचे सोयीचे ठरणार आहेत.
Related
Articles
कुंपणे नाकारणारी लेखिका!
01 Jun 2025
बनेश्वर रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी
05 Jun 2025
आयपीएल जिंकणार्या संघावर बक्षिसांचा वर्षाव
04 Jun 2025
अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत दहा लाख विद्यार्थ्यांची नोंदणी
02 Jun 2025
पाकिस्तानातील भूकंपानंतर पळाले २०० हून अधिक कैदी
04 Jun 2025
शिक्षण प्रक्रियेत संवाद हरवला

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
एनडीएत नवा अध्याय
3
विमा महामंडळाचा विक्रम
4
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी
5
‘ऑपरेशन सिंदूर’चा राजकारणासाठी वापर
6
‘अवेळी’ पावसाचा फायदा