E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत दहा लाख विद्यार्थ्यांची नोंदणी
Samruddhi Dhayagude
02 Jun 2025
नोंदणीमध्ये अनेक तांत्रिक अडचणी
पुणे : अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत राज्यभरातील विद्यार्थी नोंदणीचा १० लाखांचा टप्पा पूर्ण झाला आहे. त्यात पुणे विभागातील एक लाख ६४ हजार विद्यार्थ्यांचा समावेश असून, पहिल्या नियमित फेरीसाठी विद्यार्थ्यांना ३ जूनपर्यंत नोंदणी करता येणार आहे.राज्यात यंदा प्रथमच अकरावीची प्रवेश प्रक्रियाऑनलाइन केंद्रीय पद्धतीने राबविण्यात येणार आहे. त्यात ९ हजारांहून अधिक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २० लाखांहून अधिक जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी नोंदणी प्रक्रिया २६ मेपासून सुरू करण्यात आली.
नोंदणीमध्ये विद्यार्थ्यांना अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यानंतरही रविवारपर्यंत राज्यभरातील १० लाख ३३२ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली.पुणे विभागातील १ लाख ६४ हजार ९८३ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. त्यात सर्वाधिक पुणे जिल्ह्यातील ९४ हजार २४३ विद्यार्थी असून, त्या खालोखाल अहिल्यानगर जिल्ह्यातील ३९ हजार ७५९, तर सोलापूर जिल्ह्यातील ३० हजार ९८१ विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.
Related
Articles
अहमदाबादच्या विमान दुघटनेत सोलापुर जिल्ह्यातील ज्येष्ठ पवार पती - पत्नीचा मृत्यू!
13 Jun 2025
नालेसफाईचे पितळ उघडे
11 Jun 2025
जनगणनेसाठी अधिसूचना जारी
17 Jun 2025
‘माझी जमीन माझा हक्क’ समितीच्या अध्यक्षपदी सुहास दिवसे
11 Jun 2025
मैद्याची बिस्किटे कुत्र्यांच्या जीवावर
16 Jun 2025
चार सार्वजनिक कंपन्यांना नवरत्नचा दर्जा
11 Jun 2025
अहमदाबादच्या विमान दुघटनेत सोलापुर जिल्ह्यातील ज्येष्ठ पवार पती - पत्नीचा मृत्यू!
13 Jun 2025
नालेसफाईचे पितळ उघडे
11 Jun 2025
जनगणनेसाठी अधिसूचना जारी
17 Jun 2025
‘माझी जमीन माझा हक्क’ समितीच्या अध्यक्षपदी सुहास दिवसे
11 Jun 2025
मैद्याची बिस्किटे कुत्र्यांच्या जीवावर
16 Jun 2025
चार सार्वजनिक कंपन्यांना नवरत्नचा दर्जा
11 Jun 2025
अहमदाबादच्या विमान दुघटनेत सोलापुर जिल्ह्यातील ज्येष्ठ पवार पती - पत्नीचा मृत्यू!
13 Jun 2025
नालेसफाईचे पितळ उघडे
11 Jun 2025
जनगणनेसाठी अधिसूचना जारी
17 Jun 2025
‘माझी जमीन माझा हक्क’ समितीच्या अध्यक्षपदी सुहास दिवसे
11 Jun 2025
मैद्याची बिस्किटे कुत्र्यांच्या जीवावर
16 Jun 2025
चार सार्वजनिक कंपन्यांना नवरत्नचा दर्जा
11 Jun 2025
अहमदाबादच्या विमान दुघटनेत सोलापुर जिल्ह्यातील ज्येष्ठ पवार पती - पत्नीचा मृत्यू!
13 Jun 2025
नालेसफाईचे पितळ उघडे
11 Jun 2025
जनगणनेसाठी अधिसूचना जारी
17 Jun 2025
‘माझी जमीन माझा हक्क’ समितीच्या अध्यक्षपदी सुहास दिवसे
11 Jun 2025
मैद्याची बिस्किटे कुत्र्यांच्या जीवावर
16 Jun 2025
चार सार्वजनिक कंपन्यांना नवरत्नचा दर्जा
11 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक