E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
सावरकर अवमानकारक वक्तव्य प्रकरण
Wrutuja pandharpure
11 May 2025
जामीन रद्द करण्याबाबत राहुल म्हणणे मांडणार
पुणे
: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल खटल्याच्या सुनावणीला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी तारखा मागत असल्याने त्यांचा जामीन रद्द करण्याची मागणी सात्यकी सावरकर यांच्या वकिलांनी न्यायालयात केली. याबाबत गांधी यांच्या वकिलांकडून २८ मे रोजी म्हणणे मांडण्यात येणार आहे.
गांधी वारंवार तारखा मागत असल्याने खटल्याच्या सुनावणीत अनेक अडथळे निर्माण होत आहेत. या खटल्याच्या सुनावणीस स्थगिती मागणार नाही, तसेच खटल्याच्या प्रत्येक तारखेला गांधी यांचे वकील उपस्थित राहणार आहेत, या अटींवर न्यायालयाने गांधी यांना मंजूर करण्यात आला आहे. या अटींचे उल्लंघन करण्यात येत असल्याने गांधी यांचा जामीन रद्द करून मुचलका जप्त करण्यात यावा. गांधी न्यायालयात उपस्थित राहतील, हे निश्चित करावे, असा अर्ज सात्यकी सावरकर यांचे वकील वकील संग्राम कोल्हटकर यांनी न्यायालयात सादर केला. या अर्जावर त्यांचे वकील मिलिंद पवार हे पुढील सुनावणीस म्हणणे मांडणार आहेत. गांधी यांनी लंडनमध्ये एका कार्यक्रमात अनिवासी भारतीयांसमोर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केले होते. सावरकर यांचे नातू सात्यकी यांनी मानहानीचा दावा दाखल केला होता.
Related
Articles
प्रेमचंद यांच्या ‘गोदान’मधून भविष्याचा वेध
31 May 2025
गुकेशचा नाकामुराविरुद्ध विजय
30 May 2025
वाचक लिहितात
02 Jun 2025
अब्बास अन्सारी उत्तर प्रदेश विधानसभेतून अपात्र
02 Jun 2025
कुटुंब म्हणून आम्ही एकत्र : अजित पवार
03 Jun 2025
अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या नोंदणीसाठी ५ जूनपर्यंत मुदतवाढ

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात