E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
अब्बास अन्सारी उत्तर प्रदेश विधानसभेतून अपात्र
Samruddhi Dhayagude
02 Jun 2025
लखनौ : प्रक्षोभक वक्तव्य प्रकरणात मुख्तार अन्सारी यांचे पुत्र अब्बास अन्सारी यांना उत्तर प्रदेश विधानसभेतून अपात्र ठरवण्यात आले. न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा आणि तीन हजार रूपये दंडही ठोठावला आहे.
सुहेलदेव भारतीय समाज पक्षाच्या तिकिटावर मऊ विधानसभेच्या जागेवर अब्बास अन्सारी २०२२ मध्ये पहिल्यांदाच आमदार झाले होते. या निवडणुकीदरम्यान अब्बास यांनी सरकारी अधिकार्यांना हिशेब चुकता करण्याची आणि त्यांना धडा शिकवण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत विधानसभा न्यायालयाने सदस्याला दोन वर्षे किंवा त्याहून अधिक तुरुंगवासाची शिक्षा सुनावली तर विधानसभेचे सदस्यत्व रद्द करण्याची तरतूद आहे. त्यानुसार अब्बास याचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. याच प्रकरणात सहआरोपी मन्सूर अन्सारी याला सहा महिने तुरुंगवास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Related
Articles
साखरपुड्याचे फोटो कुलदीपकडून डिलीट
17 Jun 2025
तरूणाची हत्या करून पुरण्याचा प्रयत्न
14 Jun 2025
विमान दुर्घटनेतील मृतांना क्रिकेटपटूंनी वाहिली श्रद्धांजली
14 Jun 2025
प्रभाग रचनेच्या आदेशात वेळेची स्पष्टता नाही; मार्गदर्शन घेणार
12 Jun 2025
दिवाळीनंतर फुटणार निवडणुकीचे फटाके
13 Jun 2025
तेहरानवर मोठा हवाई हल्ला होणार
17 Jun 2025
साखरपुड्याचे फोटो कुलदीपकडून डिलीट
17 Jun 2025
तरूणाची हत्या करून पुरण्याचा प्रयत्न
14 Jun 2025
विमान दुर्घटनेतील मृतांना क्रिकेटपटूंनी वाहिली श्रद्धांजली
14 Jun 2025
प्रभाग रचनेच्या आदेशात वेळेची स्पष्टता नाही; मार्गदर्शन घेणार
12 Jun 2025
दिवाळीनंतर फुटणार निवडणुकीचे फटाके
13 Jun 2025
तेहरानवर मोठा हवाई हल्ला होणार
17 Jun 2025
साखरपुड्याचे फोटो कुलदीपकडून डिलीट
17 Jun 2025
तरूणाची हत्या करून पुरण्याचा प्रयत्न
14 Jun 2025
विमान दुर्घटनेतील मृतांना क्रिकेटपटूंनी वाहिली श्रद्धांजली
14 Jun 2025
प्रभाग रचनेच्या आदेशात वेळेची स्पष्टता नाही; मार्गदर्शन घेणार
12 Jun 2025
दिवाळीनंतर फुटणार निवडणुकीचे फटाके
13 Jun 2025
तेहरानवर मोठा हवाई हल्ला होणार
17 Jun 2025
साखरपुड्याचे फोटो कुलदीपकडून डिलीट
17 Jun 2025
तरूणाची हत्या करून पुरण्याचा प्रयत्न
14 Jun 2025
विमान दुर्घटनेतील मृतांना क्रिकेटपटूंनी वाहिली श्रद्धांजली
14 Jun 2025
प्रभाग रचनेच्या आदेशात वेळेची स्पष्टता नाही; मार्गदर्शन घेणार
12 Jun 2025
दिवाळीनंतर फुटणार निवडणुकीचे फटाके
13 Jun 2025
तेहरानवर मोठा हवाई हल्ला होणार
17 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक