E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
गोळीबारात अधिकार्यासह सहा ठार
Wrutuja pandharpure
11 May 2025
जम्मू
: पाकिस्तानकडून जम्मू प्रदेशात झालेल्या तोफांचा मारा आणि गोळीबारात प्रशासकीय आणि लष्कराच्या एका अधिकार्यासह (जेसीओ) सहा जण ठार झाले. तर, २० जण जखमी झाले, अशी माहिती अधिकार्यांनी शनिवारी दिली.मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी संबंधित परिसराला भेट दिली. तसेच, मृतांच्या वारसांना १० लाखांची मदत जाहीर केली. यासोबतच, पोलिसांनी हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.
पाकिस्तानी सैनिकांनी पहाटे पाच वाजता जम्मूसह विभागातील प्रमुख शहरातील निवासी भागाला लक्ष्य करत तोफांचा जोरदार मारा करताना गोळीबार केला. त्यानंतर, सायरन वाजण्यास सुरूवात झाले. राजौरीतील हल्ल्यात अतिरिक्त उपायुक्त राजकुमार थापा ठार झाले. तर, पूंछमधील कृष्णा खोर्यात पाकिस्तानच्या तोफांच्या भडिमारात हिमाचल प्रदेशातील रहिवासी असलेले सुभेदार मेजर पवन कुमार यांना प्राण गमवावे लागले. राजौरीतील औद्योगिक क्षेत्राजवळील हल्ल्यात आयाशा नूर, महमद शोहिब (वय-३५) यांचा मृत्यू झाला. तर, तीन जण जखमी झाले.
Related
Articles
खराडीतील कॉल सेंटरमध्ये काम करणार्या १२३ जणांचा तपास सुरू
29 May 2025
आंदोलन चिरडण्यासाठी हसीनांकडून चिथावणी
02 Jun 2025
आसाम काँग्रेसचे अध्यक्ष गोगोई
04 Jun 2025
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय शस्त्रास्त्रांना मोठी मागणी
04 Jun 2025
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
03 Jun 2025
भारतीय महिलांच्या रिले संघाला रौप्यपदक
01 Jun 2025
खराडीतील कॉल सेंटरमध्ये काम करणार्या १२३ जणांचा तपास सुरू
29 May 2025
आंदोलन चिरडण्यासाठी हसीनांकडून चिथावणी
02 Jun 2025
आसाम काँग्रेसचे अध्यक्ष गोगोई
04 Jun 2025
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय शस्त्रास्त्रांना मोठी मागणी
04 Jun 2025
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
03 Jun 2025
भारतीय महिलांच्या रिले संघाला रौप्यपदक
01 Jun 2025
खराडीतील कॉल सेंटरमध्ये काम करणार्या १२३ जणांचा तपास सुरू
29 May 2025
आंदोलन चिरडण्यासाठी हसीनांकडून चिथावणी
02 Jun 2025
आसाम काँग्रेसचे अध्यक्ष गोगोई
04 Jun 2025
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय शस्त्रास्त्रांना मोठी मागणी
04 Jun 2025
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
03 Jun 2025
भारतीय महिलांच्या रिले संघाला रौप्यपदक
01 Jun 2025
खराडीतील कॉल सेंटरमध्ये काम करणार्या १२३ जणांचा तपास सुरू
29 May 2025
आंदोलन चिरडण्यासाठी हसीनांकडून चिथावणी
02 Jun 2025
आसाम काँग्रेसचे अध्यक्ष गोगोई
04 Jun 2025
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय शस्त्रास्त्रांना मोठी मागणी
04 Jun 2025
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
03 Jun 2025
भारतीय महिलांच्या रिले संघाला रौप्यपदक
01 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
4
चेरीचा हंगाम बहरला
5
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार
6
आठवडाभरापासून मान्सून स्थिर