E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
आंदोलन चिरडण्यासाठी हसीनांकडून चिथावणी
Samruddhi Dhayagude
02 Jun 2025
आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने ठरवले दोषी
ढाका : मागील वर्षी विद्यार्थ्यांचे आंदोलन चिरडण्यासाठी माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी चिथावणी दिल्याचा आरोप निश्चित करत बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने रविवारी त्यांच्यासह अन्य दोघांना दोषी ठरवले. त्यांच्यावर सामूहिक हत्येचा आरोप निश्चित करण्यात आला आहे.
हंगामी महम्मद युनूस सरकारने शेख हसीना यांच्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणात आरोपपत्र दाखल केले आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये झालेल्या निदर्शनांदरम्यान हसीना यांच्यावर मानवतेविरुद्ध गुन्ह्यांचा आरोप आहे. माजी गृहमंत्री असदुज्जमान खान कमाल आणि माजी आयजीपी चौधरी मामुन यांनाही या प्रकरणात सहआरोपी करण्यात आले आहे. विद्यार्थी चळवळ चिरडण्यासाठी शेख हसीना यांनी या हत्यांचे आदेश दिले होते, असे तपासकर्त्यांनी एका अहवालात म्हटले आहे.
दरम्यान, हसीना यांचे सरकार उलथवून टाकल्यानंतर जवळपास १० महिन्यांनी रविवारी झालेल्या सुनावणीत त्यांच्या अनुपस्थितीत खटल्याला सुरुवात झाली. हसीना यांच्यावर क्रूर बळाचा वापर करून निदर्शने दडपण्याचा प्रयत्न केल्याचा औपचारिक आरोप केल्यानंतर न्यायाधिकरणाने एकाच वेळी हसीना आणि तत्कालीन गृहमंत्री असदुज्जमान खान कमाल यांच्याविरुद्ध नवीन अटक वॉरंट जारी केले. तिसरा आरोपी तत्कालीन पोलिस महानिरीक्षक चौधरी अब्दुल्ला अल-मामुन सध्या कोठडीत आहे.संयुक्त राष्ट्रांच्या अधिकार कार्यालयाच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी १५ जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान हसीनाच्या अवामी लीग राजवटीच्या पतनानंतरही हिंसाचार सुरूच राहिल्याने जवळपास १ हजार ४०० लोक मारले गेले.
Related
Articles
रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदानाचे आवाहन
12 Jun 2025
वाचक लिहितात
12 Jun 2025
हसत्या खेळत्या कुटुंबाचा सेल्फी ठरला अखेरचा
13 Jun 2025
पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे उद्या स्वतंत्र मेळावे
16 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत ७० तोळे सोन्याचे दागिने, ८० हजारांची रोकड सापडली
17 Jun 2025
शिक्षण संस्था आणि पालकांवर शिक्षण संस्कृती सुधारण्याची मोठी जबाबदारी

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !