E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
चेन्नईकडून कोलकात्याचा पराभव
Samruddhi Dhayagude
08 May 2025
नवी दिल्ली : चेन्नईविरुद्ध कोलकाता यांच्यात बुधवारी झालेल्या आयपीएलच्या ५७ व्या सामन्यात कोलकात्याच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १७९ धावा केल्या. यावेळी ६ फलंदाज बाद झाले. त्यामुळे चेन्नईच्या संघाला १८० धावांचे आव्हान मिळाले. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या संघाने १९.४ षटकांत १८३ धावा केल्या. आणि हा सामना २ फलंदाज राखून जिंकला. धोनीने अंतिम टप्प्यात उत्तुंग षटकार आणि चौकार मारत चेन्नईला सामना जिंकून दिला.
चेन्नईकडून फलंदाजी करताना मधल्या फळीतील डेल्वाड ब्रेविस याने ५२ धावा करत शानदार अर्धशतक केले. तर त्याला साथ देणारा शिवम दुबे याने ४५ धावा केल्या. दुबेचे अर्धशतक मात्र अवघ्या ५ धावांनी हुकले. त्याआधी चेन्नईचे सलामीवीर आयुष म्हात्रे आणि डेवॉन कॉन्वे हे दोघे शून्यावर बाद झाले होते. तर उर्विल पटेल याने ३१ धावा केल्या. आश्विन ८ धावांवर बाद झाला. रवींद्र जडेजा याने १९ तर धोनी याने नाबाद १७ धावा केल्या.
या सामन्यात कोलकात्याचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने ३३ चेंडूत ४८ धावा केल्या. त्याचे अर्धशतक अवघ्या २ धावांनी हुकले. गुरबाझ याने ११ धावा केल्या. तर सुनिल नार्णे याने २६ धावा केल्या. मनीष पांड्ये ३६ धावांवर नाबाद राहिला. रसेल याने ३८ धावा केल्या. रिंकू सिंग ९ धावा करून तंबूत परतला. रमणदीप सिंग याने नाबाद ४ धावा केल्या. अवांतर ६ धावा संघाला मिळाल्या.
संक्षिप्त धावफलक
: चेन्नई : डेल्वाड ब्रेविस ५२, शिवम दुबे ४५, उर्विल पटेल ३१,आश्विन ८,रवींद्र जडेजा १९, धोनी १७, एकूण १९.४ षटकांत १८३/८
कोलकाता : अजिंक्य रहाणे ४८, गुरबाझ ११,सुनिल नार्णे २६, मनीष पांड्ये ३६, रसेल ३८,रिंकू सिंग ९, एकूण : २० षटकांत १७९/६
Related
Articles
सत्तेत परतण्याची घाई (अग्रलेख)
30 May 2025
कोरोनाचे आणखी एक हजार रुग्ण
02 Jun 2025
संभाजीनगरमध्ये संशयित दरोडेखोर चकमकीत ठार
28 May 2025
ओडिशामध्ये नक्षलवाद्यांनी लुटला हजारो किलो स्फोटकांनी भरलेला ट्रक
28 May 2025
तब्बल २२ वर्षानंतर आई-मुलांची भेट
03 Jun 2025
भारतीय महिला हॉकी संघाचा विजय
02 Jun 2025
सत्तेत परतण्याची घाई (अग्रलेख)
30 May 2025
कोरोनाचे आणखी एक हजार रुग्ण
02 Jun 2025
संभाजीनगरमध्ये संशयित दरोडेखोर चकमकीत ठार
28 May 2025
ओडिशामध्ये नक्षलवाद्यांनी लुटला हजारो किलो स्फोटकांनी भरलेला ट्रक
28 May 2025
तब्बल २२ वर्षानंतर आई-मुलांची भेट
03 Jun 2025
भारतीय महिला हॉकी संघाचा विजय
02 Jun 2025
सत्तेत परतण्याची घाई (अग्रलेख)
30 May 2025
कोरोनाचे आणखी एक हजार रुग्ण
02 Jun 2025
संभाजीनगरमध्ये संशयित दरोडेखोर चकमकीत ठार
28 May 2025
ओडिशामध्ये नक्षलवाद्यांनी लुटला हजारो किलो स्फोटकांनी भरलेला ट्रक
28 May 2025
तब्बल २२ वर्षानंतर आई-मुलांची भेट
03 Jun 2025
भारतीय महिला हॉकी संघाचा विजय
02 Jun 2025
सत्तेत परतण्याची घाई (अग्रलेख)
30 May 2025
कोरोनाचे आणखी एक हजार रुग्ण
02 Jun 2025
संभाजीनगरमध्ये संशयित दरोडेखोर चकमकीत ठार
28 May 2025
ओडिशामध्ये नक्षलवाद्यांनी लुटला हजारो किलो स्फोटकांनी भरलेला ट्रक
28 May 2025
तब्बल २२ वर्षानंतर आई-मुलांची भेट
03 Jun 2025
भारतीय महिला हॉकी संघाचा विजय
02 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात