E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
भारतीय महिला हॉकी संघाचा विजय
Samruddhi Dhayagude
02 Jun 2025
नवी दिल्ली : कनिष्ट भारतीय महिला हॉकी संघाने रुग्वे संघाचा ३-१ असा पेनल्टी शुटमध्ये पराभव केला. हा सामना अर्जेंटिनामधील रोसारिओ शहरात खेळविण्यात आला.या सामन्यात भारतीय हॉकी संघाची उप कर्णधार हिना हिने १० व्या मीनिटाला गोल केला. तर लारिनपुई हिने २४ व्या मीनिटाला दुसरा गोल केला. त्यानंतर गीता, कनिका आणि लालथनलुआगी यांनी शानदार कामगिरी करत सामना भारताला जिंकवून दिला.
भारतीय मुलींच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतूक केले जात आहे. या सामन्याच्या अर्ध सत्राच्या आधी भारतीय संघ २-० असा आघाडीवर होता. त्यानंतर भारतीय संघाने आघाडी सोडली नाही. आणि सामन्यावर वर्चस्व मिळविले.
Related
Articles
२७ वर्षापूर्वीही वाचला होता ‘११ ए॒' आसनामुळे एकाचा जीव
15 Jun 2025
एअर इंडियाच्या अडचणी थांबेनात
18 Jun 2025
संकष्टी चतुर्थीनिमित्त लेण्याद्रीत श्रींच्या दर्शनाकरिता रिघ
15 Jun 2025
नूर खान एअरबेसवर होते अमेरिकेचे अणुबॉम्ब
14 Jun 2025
सदनिकांसाठी ऑनलाइन नोंदणी करा
17 Jun 2025
शिष्टाई यशस्वी (अग्रलेख)
13 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !