E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
कोरोनाचे आणखी एक हजार रुग्ण
Samruddhi Dhayagude
02 Jun 2025
एकूण संख्या तीन हजारांवर; दोन दिवसात २१ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूचे रुग्ण झपाट्याने वाढत चालले आहेत. देशात सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार ७८३ वर पोहोचली आहे. केरळमध्ये सर्वाधिक १ हजार ४००, महाराष्ट्रात ४८५ आणि दिल्लीत ४३६ रुग्ण आहेत. गेल्या ४८ तासांत १ हजारहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, जानेवारीपासून कोरोनामुळे २८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी गेल्या २ दिवसांत २१ जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी बंगळुरूमध्ये एका ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याला दोन्ही लसींसह बूस्टर डोस देण्यात आला होता. दिल्लीत एका ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. महाराष्ट्र आणि केरळमध्ये सर्वाधिक ७ जणांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटक सरकारने गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याचे, शारीरिक अंतर राखण्याचे आणि स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले. ताप, खोकला, छातीत दुखणे किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास त्वरित चाचणी करण्याचा सल्ला दिला आहे.
मिझोराममध्ये रुग्ण आढळला
मिझोराममध्ये २ जणांना कोरांनाची लागण झाल्याचे शुक्रवारी आढळले.आरोग्य धिकार्यांनी सांगितले की, राज्यात ७ महिन्यांपूर्वी ऑक्टोबर २०२४ मध्ये शेवटचा रुग्ण त्या दरम्यान ७३ जणांना विषाणूची लागण झाली होती. रुग्णांवर ऐझॉलजवळील फाल्कन येथील झोरम मेडिकल वैद्यकीय आणि रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्य आरोग्य विभागाच्या एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रमाने (आयडीएसपीा घाबरू नका असे आवाहन नागरिकांना केले. कोरोन प्रोटोकॉलचे पालन करण्याचा, हात धुण्याचा, सॅनिटायझरचा वापर करण्याचा आणि गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला.
महाराष्ट्रात ९ हजारांहून अधिक चाचण्या
महाराष्ट्रात शनिवारी कोरोनाचे ६८ नवीन रुग्ण आढळले. जानेवारी २०२५ पासून मुंबईत एकूण ७४९ रुग्ण होते. जानेवारीपासून ९ हजार ५९२ चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्याच वेळी, गुरुवारी जम्मू आणि काश्मीरमध्ये दोन रुग्ण आढळले. दोघेही केरळचे असून श्रीनगरमधील सरकारी दंत महाविद्यालयात शिकत आहेत.
भारतात विषाणूचे ४ नवीन प्रकार
भारतातील अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असताना देशात कोरोना विषाणूचे चार नवीन प्रकार आढळले आहेत. आयसीएमआरचे संचालक डॉ. राजीव बहल म्हणाले की, दक्षिण आणि पश्चिम भारतातून विषाणूचे प्रकार एलएफ ७, जेएन१ आणि एनबी १.८.१ मालिकेतील आहेत. इतर ठिकाणांहून नमुने घेतले जात आहेत आणि नवीन प्रकारांची तपासणी करता यावी म्हणून अनुक्रमित केले जात आहे. प्रकरणे फार गंभीर नाहीत.पण नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले.
Related
Articles
शनी शिंगणापूर विषयावर सन्नाटा का?
18 Jun 2025
कसोटीचा सामना आता ४ दिवसांचा
18 Jun 2025
महाराष्ट्रासह निम्मा देश मान्सूनने व्यापला
18 Jun 2025
नर्हेमध्ये खड्ड्यात गुलाब लावून प्रशासनाचा निषेध
18 Jun 2025
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुदतवाढ
18 Jun 2025
पुण्यातील ६६२ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट बाकी
17 Jun 2025
शनी शिंगणापूर विषयावर सन्नाटा का?
18 Jun 2025
कसोटीचा सामना आता ४ दिवसांचा
18 Jun 2025
महाराष्ट्रासह निम्मा देश मान्सूनने व्यापला
18 Jun 2025
नर्हेमध्ये खड्ड्यात गुलाब लावून प्रशासनाचा निषेध
18 Jun 2025
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुदतवाढ
18 Jun 2025
पुण्यातील ६६२ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट बाकी
17 Jun 2025
शनी शिंगणापूर विषयावर सन्नाटा का?
18 Jun 2025
कसोटीचा सामना आता ४ दिवसांचा
18 Jun 2025
महाराष्ट्रासह निम्मा देश मान्सूनने व्यापला
18 Jun 2025
नर्हेमध्ये खड्ड्यात गुलाब लावून प्रशासनाचा निषेध
18 Jun 2025
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुदतवाढ
18 Jun 2025
पुण्यातील ६६२ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट बाकी
17 Jun 2025
शनी शिंगणापूर विषयावर सन्नाटा का?
18 Jun 2025
कसोटीचा सामना आता ४ दिवसांचा
18 Jun 2025
महाराष्ट्रासह निम्मा देश मान्सूनने व्यापला
18 Jun 2025
नर्हेमध्ये खड्ड्यात गुलाब लावून प्रशासनाचा निषेध
18 Jun 2025
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुदतवाढ
18 Jun 2025
पुण्यातील ६६२ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट बाकी
17 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !