E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
ओडिशामध्ये नक्षलवाद्यांनी लुटला हजारो किलो स्फोटकांनी भरलेला ट्रक
Samruddhi Dhayagude
28 May 2025
रुरकेला : सुरक्षा दल गेले काही दिवस जोरदार कारवाया करत नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले. तरी देखील नक्षलवादाचा पूर्ण बीमोड झालेला नाही. तसेच त्यांचे आव्हान सुरक्षा दल आणि सरकार समोर कायम आहे. अशा परिस्थितीत नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा डोकेवर काढले असून, ओडिशा येथील रुरकेला येथून स्फोटकांनी भरलेला ट्रक लुटला आहे. या ट्रकमध्ये तब्बल दीड हजार किलो स्फोटके असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर झारखंड आणि ओडिशामध्ये पोलीस सतर्क झाले आहेत.
नक्षलवाद्यांनी लुटलेला ट्रक हा रुरकेला येथील केबलांग पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बांको दगड खाणीकडे जात होता. नक्षलवाद्यांनी ट्रक अडवून त्यातील चालकाला ताब्यात घेतले. त्यानंतर ट्रक जबरदस्तीने सागंडा येथील घनदाट जंगलांच्या दिशेने नेला.
सुरक्षा दलाच्या कारवाईत बरेच नक्षलवादी मारले गेले आहेत. तर अनेकांनी आत्मसमर्पण केले आहे. मात्र तरीही महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड आणि ओडिशा राज्याच्या काही भागात नक्षलवाद्यांचे आव्हान कायम आहे.
Related
Articles
इयत्ता अकरावीची कोटाअंतर्गत प्रवेशप्रक्रिया सुरु
13 Jun 2025
‘माझी जमीन माझा हक्क’ समितीच्या अध्यक्षपदी सुहास दिवसे
11 Jun 2025
येरवड्यात सांडपाणी रस्त्यावर; आरोग्याचा प्रश्न गंभीर
15 Jun 2025
ब्रिटनचे लढाऊ विमान केरळमध्ये उतरले
16 Jun 2025
उच्चस्तरीय समितीतर्फे विमान अपघाताची चौकशी
15 Jun 2025
आता निवडणुकांच्या तयारीला लागा

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक