पाकिस्तानला भूकंपाचा धक्का   

इस्लामाबाद : पाकिस्तानला सोमवारी भूकंपाचा धक्का जाणवला. रिश्टर स्केलवर याची तीव्रता ४.२ नोंदली गेली, अशी माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली.आठवड्याभरात पाकिस्तानला जाणवलेला हा दुसरा भूकंप आहे. यात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. पाकिस्तानप्रमाणेच अफगाणिस्तालाही भूकंपाचा धक्का जाणवला.  

Related Articles