E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
चहा विक्रेत्या आकाशचा चटका लावणारा अंत
Samruddhi Dhayagude
13 Jun 2025
चहा विक्रेत्या आकाशचा चटका लावणारा अंत
गांधीनगर : अहमदाबादहून विमानतळाजवळ घडलेल्या एअर इंडिया AI 171 विमान दुर्घटनेने संपूर्ण देश सु्न्न झाला आहे. अहमदाबादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनसाठी गुरुवारी दुपारी उड्डाण घेतलेले हे विमान एका मिनिटाच्या आत कोसळले. या भीषण दुर्घटनेत २६५ जणांचा करुण अंत झाला आहे. ज्यामध्ये २४१ प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्सचाही समावेश आहे. उर्वरित मृतांमध्ये वसतीगृहामधील काहींचा समावेश आहे. विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचे देखील निधन झाले आहे. यातच हॉस्टेल परिसरातील लोकही या अपघाताला बळी पडले आहेत. यात एका १५ वर्षीय चहावाल्याचाही समावेश आहे.
एअर इंडियाचे हे विमान ज्या बी. जे. मेडिकल कॉलेज हॉस्टेलवर कोसळले त्याच कॉलेजच्या आवाराच्या बाहेर आपल्या आईसोबत चहाचे दुकान चालवणाऱ्या १५ वर्षीय आकाश यादव याच्यावरही मृत्यू ओढावला आहे. तर त्याची आई रेखा यादव या दुर्घटनेत गंभीर जखमी झाली आहे. सध्या रेखा यादव यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
ही दुर्घटना गुरुवारी दुपारी एअर इंडिया १.४० च्या सुमारास घडली आणि विमानाचे काही तुकडे थेट बी. जे. मेडिकल हॉस्टेलच्या परिसरात येऊन पडले. येथेच आकाश आणि त्याची आई नेहमीप्रमाणे आपल्या चहाचे दुकानात काम करत होते आणि विमानाचे तुकडे त्यांच्यावर काळ बनून कोसळले. यात आकाश (१५ वर्षे) याचा करुण अंत झाला. तर त्याची आई गंभीर जखमी झाली.
Related
Articles
बळींची संख्या ३६ वर; एक कोटीची भरपाई
02 Jul 2025
विठ्ठलमूर्ती सामाजिक अभिसरण आणि प्रबोधनाचा संदेश देते
06 Jul 2025
स्मृती मंधानाची क्रमवारीत प्रगती
02 Jul 2025
पीएमआरडीए रिंगरोडसाठी तीन गावांची संयुक्त मोजणी प्रलंबित
05 Jul 2025
दिग्गज खेळाडू दिएगो जोटाचे अपघाती निधन
03 Jul 2025
कुणाल पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
02 Jul 2025
बळींची संख्या ३६ वर; एक कोटीची भरपाई
02 Jul 2025
विठ्ठलमूर्ती सामाजिक अभिसरण आणि प्रबोधनाचा संदेश देते
06 Jul 2025
स्मृती मंधानाची क्रमवारीत प्रगती
02 Jul 2025
पीएमआरडीए रिंगरोडसाठी तीन गावांची संयुक्त मोजणी प्रलंबित
05 Jul 2025
दिग्गज खेळाडू दिएगो जोटाचे अपघाती निधन
03 Jul 2025
कुणाल पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
02 Jul 2025
बळींची संख्या ३६ वर; एक कोटीची भरपाई
02 Jul 2025
विठ्ठलमूर्ती सामाजिक अभिसरण आणि प्रबोधनाचा संदेश देते
06 Jul 2025
स्मृती मंधानाची क्रमवारीत प्रगती
02 Jul 2025
पीएमआरडीए रिंगरोडसाठी तीन गावांची संयुक्त मोजणी प्रलंबित
05 Jul 2025
दिग्गज खेळाडू दिएगो जोटाचे अपघाती निधन
03 Jul 2025
कुणाल पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
02 Jul 2025
बळींची संख्या ३६ वर; एक कोटीची भरपाई
02 Jul 2025
विठ्ठलमूर्ती सामाजिक अभिसरण आणि प्रबोधनाचा संदेश देते
06 Jul 2025
स्मृती मंधानाची क्रमवारीत प्रगती
02 Jul 2025
पीएमआरडीए रिंगरोडसाठी तीन गावांची संयुक्त मोजणी प्रलंबित
05 Jul 2025
दिग्गज खेळाडू दिएगो जोटाचे अपघाती निधन
03 Jul 2025
कुणाल पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
02 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
विरोधानंतर माघार (अग्रलेख)
3
तेलंगणात कारखान्यातील स्फोटात १२ जणांचा मृत्यू
4
कोण आहेत जोहरान ममदानी ?
5
जनमताच्या रेट्यापुढे सरकारची माघार!
6
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही