E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
स्मृती मंधानाची क्रमवारीत प्रगती
Wrutuja pandharpure
02 Jul 2025
मुंबई
: भारतीय संघाची उपकर्णधार आणि सलामीची फलंदाज स्मृती मंधाना ही आयसीसीच्या एकदिवसाच्या क्रमवारीमध्ये अव्वल क्रमांक आहे. आता इंग्लंड दौर्यात ती टी-२० क्रिकेटमध्ये अव्वल स्थान पटकवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्याच सामन्यात शतक झळकावत तिने इंग्लंड दौर्याची सुरुवात अगदी धमाकेदार अंदाजत केली. या शतकीसह तिने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक झळकवणार्या मोजक्या बॅटर्सच्या यादीत स्थान मिळवले. पण टी-२० तील क्वीन होण्यासाठी तिला आणखी थोडा जोर लावावा लागणार आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या नव्या महिला टी-२० क्रमवारीत स्मृती मंधाना एका स्थानाच्या सुधारणेसह तिसर्या स्थानावर पोहचली आहे. शतकी खेळीच्या जोरावर टी-२० क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाने टी-२० कारकिर्दीतील सर्वोच्च क्रमवारीसह नवा विक्रम केला आहे. स्मृती मंधानाच्या खात्यात 771 रेटिंग गुण असून आतापर्यंतच्या कारकिर्दीतील हे तिचे सर्वोत्तम क्रमवारी आहे.
आयसीसी महिला टी-२० क्रमवारीतल बाथ मूनी ७९४ रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्यापाठोपाठ या यादीत हेली मॅथ्यू ७७४ रेटिंग गुणांसह दुसर्या स्थानावर आहेे. इंग्लंड दौर्यावरील मालिकेत कामगिरीतील सातत्य कायम ठेवून स्मृती मंधाना वनडेसह टी-२० तही नंबर होऊ शकते. भारतीय महिला संघ सध्या इंग्लंड दौर्यावर आहे. पहिल्या सामन्यातील शतकी खेळीसह स्मृती मानधनाने या मालिकेची सुरुवात जबरदस्त केली आहे. इंग्लंडच्या मैदानात स्मृतीचा विक्रम जबरदस्त आहे. त्यामुळेच टी-२० क्रिकेटमध्ये नवी क्वीन होण्याचा तिचा मार्ग अगदी सोपा वाटतो. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील कामगिरीच्या जोरावर तिने जर टी-२० क्रमवारीमध्ये अव्वल क्रमांकाचा ताज पटकवला तर वनडेसह टी-२० मध्ये दबदबा निर्माण करण्याचा खास विक्रमही तिच्या नावे होईल.
Related
Articles
पक्षाची भूमिका स्पष्ट करून ‘डीपी’बाबत नागरिकांचा संभ्रम दूर करा
25 Jul 2025
जमात-ए-इस्लामीचे ढाक्यात शक्ती प्रदर्शन
21 Jul 2025
खड्ड्यांची माहिती फोटो व पत्त्यासह महापालिकेला कळणार
24 Jul 2025
बारामतीत वाहतुकीस अडथळा ठरणार्या दहा दुकानांवर कारवाई
20 Jul 2025
ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक राजिंदर नाथ यांचे निधन
25 Jul 2025
केरळचे माजी मुख्यमंत्री अच्युतानंदन यांचे निधन
22 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी जाहीर