E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन
Samruddhi Dhayagude
13 Jun 2025
सोनमचा राज कुशवाहला मेसेज
नवी दिल्ली : राजा रघुवंशीच्या हत्येने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. पत्नी सोनमने बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या मदतीने राजाचा काटा काढला. मधुचंद्राला गेल्यावर तेथेच तिने राजाची हत्या केली. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे करण्यात येत आहेत. लग्नानंतरचे विधी पूर्ण होण्यापूर्वीच सोनमने राजाला मारण्याचा निर्णय घेतला. १३ मे रोजी तिने राज कुशवाहला मेसेज केला, की मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन. राजने यावर मी काहीतरी करतो असा रिप्लाय दिला, तसेच नंतर विशालसोबत कट रचण्यास सुरुवात केली.
बुधवारी रात्री पूर्वी खासी हिल्स पोलिसांनी सोनम, राज, विशाल, आनंद आणि आकाश यांची एकत्र चौकशी केली, त्यावेळी राजने सोनमची गुपिते उघड करण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, सोनमच्या रागीट स्वभावामुळे कर्मचारी कमी बोलत असत. मी स्वतः सोनमला घाबरत होतो; पण ती माझ्यावर प्रेम करू लागली. सोनमने राजाला मारण्याचा निर्णय घेतला. ११ तारखेला राजाशी लग्न केले, पण तिच्या मनात हत्येचा विचार येत होता. १३ मे रोजी तिने रागाच्या भरात मला हा मेसेज पाठवला.
Related
Articles
रास्त भाव दुकान परवान्यांसाठी 31 जुलैपर्यंत अर्ज करता येणार
03 Jul 2025
दिव्यांग जवान पेन्शनसाठी पात्र
06 Jul 2025
बी. फार्मसी प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी २१ जुलैला
06 Jul 2025
पाकिस्तानमध्ये डिझेल 262 रुपये लिटर!
03 Jul 2025
दौंड अत्याचार प्रकरणातील संशयीत आरोपींना अटक
06 Jul 2025
राज्यातील १४७ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये क्षमतेच्या ८० टक्क्यांहून अधिक प्रवेश
02 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे शुक्रवारी अनावरण
3
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
4
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
5
जीएसटी संकलनात घट
6
रशियाच्या कारखान्यावर युक्रेनकडून ड्रोन हल्ला