E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
रबाडाच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज ढेपाळले
Vikrant kulkarni
12 Jun 2025
लॉर्ड्स : क्रिकेटची पंढरी अशी ओळख असलेल्या लंडन येथील लॉर्ड्सच्या मैदानात दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना रंगला आहे.या सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कगिसो रबाडाने आपल्या कर्णधाराचा हा विश्वास सार्थ ठरवताना ऑस्ट्रेलियाला एकाच षटकात धक्क्यावर धक्के दिले.
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा याला फायनल लढतीतील पहिल्या डावात खातेही उघडता आले नाही. २० चेंडूचा सामना करून तो शून्यावर बाद झाला. डेव्हिड बेडिंगहॅम याने स्लिपमध्ये अप्रतिम कॅचसह त्याचा खेळ खल्लास केला.कसोटी सामन्यात सर्वाधिक चेंडू खेळून खातेही न उघडता तंबूत परतणारा तो चौथा ऑस्ट्रेलिन सलामीवीर ठरला. याआधी डेविड वॉर्नर २२ चेंडूत, शॉन मार्श २१ चेंडू आणि सॅमी जोन्स याच्यावर २० चेंडूंचा सामना करून शून्यावर बाद होण्याची नामुष्की ओढावली होती.
या सामन्यात रबाडाने पहिल्या तीन षटकात ऑस्ट्रेलियन सलामीवीरांना एकही धाव काढू दिली नाही. चौथ्या षटकात त्याने पाच धावा खर्च केल्या, पण दोन बळीचा डावही साधला.ऑस्ट्रेलियाच्या डावातील सातव्या चेंडूतील पहिल्याच चेंडूवर रबाडाने ख्वाजाला आपल्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर याच षचकातील शेवटच्या चेंडूवर त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेला कॅमरून ग्रीनही स्लिपमध्ये कॅच आउट झाला. एडन मार्करम याने सर्वोत्तम कॅच घेत त्याच्या इनिंगला ब्रेक लावला.
Related
Articles
क्रिस वोक्सने उडविला राहुलचा त्रिफळा
03 Jul 2025
पुण्याच्या पूर्व भागासाठी स्वतंत्र महापालिकेची निर्मिती करावी
04 Jul 2025
पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात ३० घुसखोर ठार
05 Jul 2025
पंढरीतील श्री विठुरायाची स्वयंभू मूर्ती
06 Jul 2025
’शारीरिक, सामाजिक स्वास्थ्य चांगले ठेवणार्यांचा सन्मान व्हावा’
08 Jul 2025
अदानी, अंबानी यांना नजरेसमोर ठेवून धोरणे आखू नका

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
3
एक देश, एक भाषा सूत्राचे अपयश
4
यादी सुधारण्याची घाई (अग्रलेख)
5
कोलकाता अत्याचार प्रकरण
6
सिद्धरामय्यांची खुर्ची टिकली (अग्रलेख)