E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
प्रवाशांना सुविधा मिळण्यासाठी उपाययोजना करा
Samruddhi Dhayagude
10 Jun 2025
प्रशासनाचे आगार प्रमुखांना आदेश
पुणे : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून असणार्या पीएमपी प्रवाशांना वेळेवर व चांगली सुविधा मिळावी, यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) आगार प्रमुखांनी अचूक नियोजन करावे. तसेच, वेळोवेळी बसची दुरुस्ती सुनियोजित करून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आदेश पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आले आहे. पीएमपीच्या अध्यक्षा तथा व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ-मुंडे यांनी तशा सुचनाच दिल्या आहेत.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील (पीएमआरडीए) उपनगरांपर्यंत धावणार्या पीएमपीचे एक जूनपासून प्रवासी भाडे वाढले आहे. मात्र, सेवेत कुठलाही फरक पडला नाही. प्रवाशांना स्थानक तसेच थांब्यांवर प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे.
पीएमपीच्या वेळापत्रकानुसार मार्गांवरील फेर्यांचे नियोजन सुरू असल्याचे पीएमपीतील अधिकार्यांकडून सांगण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात काही फेर्या रद्द केल्या जात आहेत. याचा फटका दररोज पीएमपीने प्रवास करणार्या प्रवाशांना बसत आहे. तांत्रिक बिघाडाचे कारण दिले जात असले, तरी जुन्या बस वेळोवेळी दुरुस्त कराव्या किंवा वाहतूक मर्यादा ओलांडलेल्या बस सेवेतून काढून टाकाव्या, अशी मागणीही यावेळी प्रवाशांकडून करण्यात आली आहे.
Related
Articles
भूखंड गैरव्यवहारात उपविभागीय अधिकारी निलंबित
05 Jul 2025
‘एचएसआरपी’ बसविण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करावा
08 Jul 2025
पुस्तक महोत्सवात पुण्याचा देशात दुसरा क्रमांक
08 Jul 2025
अमलीपदार्थांसंदर्भात ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्यासाठी कायद्यात सुधारणा
03 Jul 2025
टॉरेन्ट फार्मा, अपोलो हॉस्पिटल्स - औषध क्षेत्रातील दोन दिग्गज
07 Jul 2025
शाळांमध्ये छोट्या वारकर्यांचा पालखी सोहळा

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
3
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
4
भारतातील संपत्ती स्थलांतर मंदावले
5
उत्तराधिकार्याची निवड ट्रस्ट आणि तिबेटच्या परंपरेप्रमाणे
6
ओडिशात बेकायदा खाणीचा भाग कोसळून तीन ठार