E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
सहा महिन्यानंतर आरोग्य प्रमुखांना जाग
Samruddhi Dhayagude
10 Jun 2025
दोन अधिकार्यांकडून मागवला खुलासा
पुणे : भाजपचा एका पदाधिकारी आरोग्य विभागातील एका महिला अधिकार्यास गेली सहा महिन्यापासून मानसिक त्रास देत असताना, वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष करणार्या आरोग्य प्रमुखांना अखेर जाग आली आहे. संबंधीत पदाधिकार्याला महापालिका आयुक्तांनी प्रवेश बंदी केल्यानंतर जागे झालेल्या आरोग्य प्रमुखांनी दोन अधिकार्यांना तक्रारीची दखल का घेतली नाही, याचा खुलासा करण्याची नोटीस बजावली आहे.
भाजपच्या कामगार आघाडीचे शहराध्यक्ष ओंकार कदम याच्याकडून मानसिक त्रास दिला जात असल्याची तक्रार आरोग्य विभागातील एका महिला अधिकार्याने जानेवारी महिन्यात आरोग्य प्रमुख डॉ. निना बोराडे आणि तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे लेखी स्वरुपात केली होती. तसेच भाजपच्या नेत्यांसह महापालिकेच्या अंतर्गत तक्रार समितीकडेही तक्रार केली होती. त्यानंतरही त्रास देणे सुरूच राहिले. त्यामुळे संबंधीत महिला अधिकार्याने थेट राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली.
नवनियुक्त महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेवून ओंकार कदम, अक्षय कांबळे यांच्यासह त्यांच्या इतर साथीदारांना महापालिका भवन व महापालिकेशी संलग्न मिळकतींमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली. मात्र, गेली सहा महिने या महिला अधिकार्याच्या तक्रारींकडे गांभिर्याने न पाहणार्या आरोग्य विभाग प्रमुख डॉ. निना बोराडे यांना आयुक्तांच्या कारवाईनंतर जाग आली आहे. हे प्रकरण आपल्यावर शेकू नये, यासाठी त्यांनी अंतर्गत महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्ष तथा उप आरोग्य प्रमुख डॉ. कल्पना बळीवंत आणि शहरी गरीब योजनेचे प्रमुख सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांना नोटीस बजावली आहे. महिला अधिकार्याच्या तक्रारीची दखल त्यावेळीच का घेतली नाही, याचा खुलास या नोटीसद्वारे मागितला आहे.
Related
Articles
‘तिबेटची सेवा करण्यासाठी आणखी ४० वर्षे जगण्याची उमेद’
06 Jul 2025
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...'
04 Jul 2025
डॉ. तावरे प्रकरणाची सुनावणी मंगळवारी
04 Jul 2025
अनिवासी भारतीय आता UPI वापरू शकणार
04 Jul 2025
इंडोनेशिया बोट दुर्घटनेतील बेपत्ता नागरिकांचा शोध सुरूच
05 Jul 2025
दोन वर्षात २२ वाघांचा मृत्यू
05 Jul 2025
‘तिबेटची सेवा करण्यासाठी आणखी ४० वर्षे जगण्याची उमेद’
06 Jul 2025
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...'
04 Jul 2025
डॉ. तावरे प्रकरणाची सुनावणी मंगळवारी
04 Jul 2025
अनिवासी भारतीय आता UPI वापरू शकणार
04 Jul 2025
इंडोनेशिया बोट दुर्घटनेतील बेपत्ता नागरिकांचा शोध सुरूच
05 Jul 2025
दोन वर्षात २२ वाघांचा मृत्यू
05 Jul 2025
‘तिबेटची सेवा करण्यासाठी आणखी ४० वर्षे जगण्याची उमेद’
06 Jul 2025
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...'
04 Jul 2025
डॉ. तावरे प्रकरणाची सुनावणी मंगळवारी
04 Jul 2025
अनिवासी भारतीय आता UPI वापरू शकणार
04 Jul 2025
इंडोनेशिया बोट दुर्घटनेतील बेपत्ता नागरिकांचा शोध सुरूच
05 Jul 2025
दोन वर्षात २२ वाघांचा मृत्यू
05 Jul 2025
‘तिबेटची सेवा करण्यासाठी आणखी ४० वर्षे जगण्याची उमेद’
06 Jul 2025
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...'
04 Jul 2025
डॉ. तावरे प्रकरणाची सुनावणी मंगळवारी
04 Jul 2025
अनिवासी भारतीय आता UPI वापरू शकणार
04 Jul 2025
इंडोनेशिया बोट दुर्घटनेतील बेपत्ता नागरिकांचा शोध सुरूच
05 Jul 2025
दोन वर्षात २२ वाघांचा मृत्यू
05 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे शुक्रवारी अनावरण
3
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
4
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
5
जीएसटी संकलनात घट
6
रशियाच्या कारखान्यावर युक्रेनकडून ड्रोन हल्ला