E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
मस्क-बेसेंट यांच्यात व्हाइट हाऊसमध्ये हाणामारी?
Samruddhi Dhayagude
09 Jun 2025
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती एलॉन मस्क यांच्यात गेल्या काही दिवसांत दुरावा निर्माण झाला आहे. इतकेच नव्हे, तर दोघांनीही आक्रमक होत समाज माध्यमावर एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत. हा सर्व प्रकार सुरू असताना आता व्हाइट हाऊसमध्ये घडलेली एक गंभीर घटना उघडकीस आली आहे. व्हाइट हाऊसमध्ये एलॉन मस्क आणि अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांच्यात हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे.
एलॉन मस्क यांनी रग्बी खेळाडूप्रमाणे स्कॉट बेसेंट यांच्या बरगडीत खांद्याने धक्का दिल्याचे वृत्त अमेरिकेच्या एका वृत्तपत्राने, डोनाल्ड ट्रम्प यांचे सहकारी स्टीव्ह बॅनन यांच्या हवाल्याने दिले. एप्रिलच्या मध्यात मस्क आणि बेसेंट यांच्यात अंतर्गत महसूल सेवेच्या प्रमुखपदासाठी त्यांच्या पसंतीच्या उमेदवाराला लॉबिंग करण्यासाठी ओव्हल ऑफिसमध्ये एकत्र आले होते, तेव्हा ही घटना घडली होती.
बॅनन यांनी यामध्ये सांगितले, की जेव्हा एलॉन मस्क आणि स्कॉट बेसेंट एका कॉरिडॉरमधून चालत जात होते, तेव्हा त्यांच्यातील वाद विकोपाला गेला आणि त्यांनी एकमेकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्या वेळी स्कॉट बेसेंट यांनी एलॉन मस्क यांना तू फ्रॉड आहेस, असे म्हटले. यावर मस्क यांनी रग्बी खेळाडूसारखे त्यांच्या खांद्याने स्कॉट बेसेंट यांच्या बरगड्यांमध्ये धडक दिली.
Related
Articles
अबूधाबीत हवाई टॅक्सीची झेप
07 Jul 2025
बृहन्महाराष्ट्रातील संस्थांना अर्थसाहाय्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
04 Jul 2025
आषाढी एकादशीला एसटी कर्मचार्यांना मोफत भोजन
02 Jul 2025
जीएसटी संकलनात घट
02 Jul 2025
निगडी ते चिंचवड सेवा रस्त्याची मेट्रोच्या कामामुळे चाळण
07 Jul 2025
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू
01 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
तेलंगणात कारखान्यातील स्फोटात १२ जणांचा मृत्यू
3
कोण आहेत जोहरान ममदानी ?
4
अधिकार्यांकडून एमईएससी अभ्यासक्रम पूर्ण
5
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
6
अत्याचारप्रकरणी दोघांना शिक्षा