E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
भरधाव मालमोटारीने दोघांना चिरडले; बुलडाण्यातील घटनेमुळे जमाव संतापला
Wrutuja pandharpure
24 May 2025
बुलडाणा
: वाळू वाहतूक करणार्या भरधाव मालमोटारीने झाडाखाली बसलेल्या दोघांना चिरडले. यात दोन्ही तरूण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात शुक्रवारी सकाळी हा अपघात झाला.
काशिनाथ झाल्टे (वय ४०) व समाधान काळे (५५) हे दोघे दादुलगाव बसस्थानक परिसरात झाडाखाली बसले होते. त्याचवेळी वाळू वाहतूक करणार्या भारधाव वेगातील मालमोटारीने त्यांना चिरडले. या अपघातात काशिनाथ आणि समाधान हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खामगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, अवैध्य गौण खनिज आणि वाळू वाहतूक करणार्या मालमोटारींचे या भागात सातत्याने अपघात होत असल्याने संतप्त जमावाने अपघातग्रस्त मालमोटार पेटवून दिली. पंधरा दिवस अगोदरच तालुक्यातील माऊली फाट्यावर एका मालमोटारीच्या अपघातात दोन चिमुकले व आजींचा मृत्यू झाला होता. स्थानिक पोलीस प्रशासनाने अवैध वाहतूक करणार्या वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
Related
Articles
वाचक लिहितात
29 May 2025
पोलिसांनी तपासले १९ साक्षीदार
01 Jun 2025
चीनच्या संभाव्य अभद्र छायेत चिकन नेक?
29 May 2025
जीएसटीचे संकलन दोन लाख कोटींवर
02 Jun 2025
पावसामुळे टोमॅटो उत्पादकांना ५० कोटींचा फटका
03 Jun 2025
कल्याण डोंबिवलीत गॅस पुरवठा खंडीत
30 May 2025
वाचक लिहितात
29 May 2025
पोलिसांनी तपासले १९ साक्षीदार
01 Jun 2025
चीनच्या संभाव्य अभद्र छायेत चिकन नेक?
29 May 2025
जीएसटीचे संकलन दोन लाख कोटींवर
02 Jun 2025
पावसामुळे टोमॅटो उत्पादकांना ५० कोटींचा फटका
03 Jun 2025
कल्याण डोंबिवलीत गॅस पुरवठा खंडीत
30 May 2025
वाचक लिहितात
29 May 2025
पोलिसांनी तपासले १९ साक्षीदार
01 Jun 2025
चीनच्या संभाव्य अभद्र छायेत चिकन नेक?
29 May 2025
जीएसटीचे संकलन दोन लाख कोटींवर
02 Jun 2025
पावसामुळे टोमॅटो उत्पादकांना ५० कोटींचा फटका
03 Jun 2025
कल्याण डोंबिवलीत गॅस पुरवठा खंडीत
30 May 2025
वाचक लिहितात
29 May 2025
पोलिसांनी तपासले १९ साक्षीदार
01 Jun 2025
चीनच्या संभाव्य अभद्र छायेत चिकन नेक?
29 May 2025
जीएसटीचे संकलन दोन लाख कोटींवर
02 Jun 2025
पावसामुळे टोमॅटो उत्पादकांना ५० कोटींचा फटका
03 Jun 2025
कल्याण डोंबिवलीत गॅस पुरवठा खंडीत
30 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात