E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अर्थ
जीएसटीचे संकलन दोन लाख कोटींवर
Samruddhi Dhayagude
02 Jun 2025
मे महिन्यात १६ टक्के वाढ
नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीच्या मे महिन्यातील संकलनाची आकडेवारी रविवारी जाहीर करण्यात आली. संकलनात १६.४ टक्के वाढ झाली असून ते २.०१ लाख कोटींपर्यंत गेले आहे. केंद्र सरकारने मे महिन्यातील जीएसटीच्या संकलनाची आकडेवारी काल जाहीर केली. एप्रिलमध्ये संकलन सर्वाधिक २.३७ लाख कोटी होतेे. गेल्या वर्षी मे महिन्यात १ लाख ७२ हजार ७३९ कोटींचे संकलन झाले होते यंदा. घरगुती घाऊक महसुलात १३.७ टक्के वाढ होत तो सुमारे दीड लाख कोटी झाला. दरम्यान आयात होणार्या जीएसटीच्या महसुलात २५.२ टक्के वाढ होत तो ५१ हजार २६६ कोटी झाला. त्यामुळे एकूण महसूल २ लाख १ हजार ५० कोटी एवढा झाला.
मे महिन्यात घाऊक केंद्रीय जीएसटीचा महसूल ३५ हजार ४३४ कोटी, राज्याचा महसूल ४३ हजार ९०२ कोटी आणि एकात्मिक जीएसटी सुमारे १.०९ लाख कोटी असून १२ हजार ८७९ कोटी सेसच्या रुपाने संकलित झाले. दरम्यान, गेल्या वर्षी मे महिन्यात १ लाख ७२ हजार ७३९ कोटीचे संकलन झाले. एकूण परताव्यात ४ टक्के घट झाली असून तो २७ हजार २१० कोटी होता. एकूण जीएसटी सुमारे १.७४ लाख कोटी होता. त्याची वार्षिक वृद्धी २०.४ टक्के होती. राज्यवार संकलनाचा विचार करता तफावत दिसून येते. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि तामिळनाडू यांचे संकलन १७ टक्केवरुन वाढून २५ टक्के झाले. त्याच प्रमाणे गुजरात, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यांच्याही जीएसटी संकलनात सहा टक्के वाढ झाली.
Related
Articles
अहमदाबादमध्ये कोसळलेल्या विमान नक्की किती वर्ष सेवेत ?
12 Jun 2025
महेंद्रसिंह धोनीला आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये नामांकन
14 Jun 2025
शिष्टाई यशस्वी (अग्रलेख)
13 Jun 2025
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
12 Jun 2025
इस्रायलचे नवे युद्ध (अग्रलेख)
16 Jun 2025
मला फोन करून निवृत्ती घ्यायला सांगितली
17 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !