E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
कल्याण डोंबिवलीत गॅस पुरवठा खंडीत
Samruddhi Dhayagude
30 May 2025
मुंबई : कल्याण डोंबिवली एमआयडीसी परिसरात गुरुवारी दुपारी १ वाजल्यापासून महानगर गॅसचा पुरवठा अचानक बंद झाला आहे. घरडा केमिकल कंपनीजवळ गॅस पाईपलाइन नादुरुस्त झाल्याने हा गॅस पुरवठा खंडीत करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गॅस पुरवठा खंडित झाल्यामुळे घरगुती वापरकर्ते आणि व्यापारीवर्ग त्रस्त झाले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, डोंबिवली एमआयडीसी परिसरात गुरुवारी दुपारी १ वाजल्यापासून महानगर गॅसचा पुरवठा अचानक बंद झाला आहे. घरडा केमिकल कंपनीजवळ गॅस पाईपलाइन डॅमेज झाल्याने हा पुरवठा खंडीत झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, डोंबिवली एमआयडीसी परिसरात गुरुवारी महानगर गॅसचा पुरवठा अचानक बंद झाला आहे. घरडा केमिकल कंपनीजवळ गॅस पाईपलाइन बिघडल्याने हा पुरवठा खंडीत झाला आहे.
Related
Articles
व्हॉट्सऍप कट्टा
17 Jun 2025
आपत्ती व्यवस्थापनासाठी महापालिका सज्ज
18 Jun 2025
एअर इंडियाच्या अडचणी थांबेनात
18 Jun 2025
पिंपरी पालिकेचे ‘ग्रीन बॉण्ड’- सुरक्षित पर्याय
16 Jun 2025
श्रीक्षेत्र देहू संस्थानने भाविकांसाठी प्रथमच प्रसिद्ध केला आचारधर्म
13 Jun 2025
श्री विठ्ठल-रूक्मिणीमातेच्या चंदनउटी पुजेची सांगता
15 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !