E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
अकरावी प्रवेश प्रक्रिया लांबली; आता २६ मे पासून होणार सुरू
Wrutuja pandharpure
23 May 2025
पुणे
: राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली जात आहे. मात्र, राज्यभरातील लाखो विद्यार्थी एकच वेळी ऑनलाइन अर्ज भरणार असल्याने त्यासाठी भक्कम तयारी करणे आवश्यक आहे. परंतु, सध्या काही तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे राज्याच्या माध्यमिक शिक्षण विभागाने अकरावी प्रवेश प्रक्रिया काही दिवस पुढे ढकलली असून आता विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया २६ मे रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होणार आहे.
इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया कशी राबवली जाईल, याबाबत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अध्यादेश प्रसिद्ध केला होता. २१ मे पासून अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होईल, असे जाहीर केले होते. गुरुवारी दुपारी चार वाजता प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले. त्यानंतर आता विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया २६ मे रोजी सकाळी ११ वाजता सुरू होईल, असे संकेतस्थळावर दिसून येत आहे. पुणे व पिंपरी चिंचवड यांसह मुंबई, ठाणे, कोल्हापूर आदी जिल्ह्यातील महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांसाठीच अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जात होती. परंतु, यंदा ग्रामीण, तालुकास्तरावरील व जिल्हा स्तरावरील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच प्रवेश राबविली जाणार आहे. त्यामुळे तब्बल १६ ते १७ लाख विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रक्रियेमध्ये सामावून घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या पसंती क्रमानुसार महाविद्यालय देण्याची प्रक्रिया राबवावी लागणार आहे.
Related
Articles
महिला विश्वचषक स्पर्धा सप्टेंबरमध्ये
03 Jun 2025
श्रीलंकेच्या दोन माजी मंत्र्यांना तुरुंगवास
30 May 2025
कोकण, विदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विश्रांती
01 Jun 2025
कमल हासन राज्यसभेवर जाणार
29 May 2025
ग्लेन मॅक्सवेलचा एकदिवसीय क्रिकेटला अलविदा
03 Jun 2025
गुजरातच्या पराभवानंतर आशिष नेहराच्या मुलांना रडू कोसळले
02 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात