E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
श्रीलंकेच्या दोन माजी मंत्र्यांना तुरुंगवास
Samruddhi Dhayagude
30 May 2025
आर्थिक गैरव्यवहार प्रकरण
कोलंबो : २०१५ च्या राष्ट्रपती निवडणुकीशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात श्रीलंकेच्या एका न्यायालयाने बुधवारी दोन माजी मंत्र्यांना सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.२०१० ते २०१५ पर्यंत क्रीडामंत्री म्हणून काम केलेले महिंदानंद अलुथगामेज यांना २० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली, तर २०२२ ते २०२४ पर्यंत व्यापार मंत्री असलेले नलिन फर्नांडो यांना कोलंबो उच्च न्यायालयाने २५ वर्षांची शिक्षा सुनावली.
२०१५ च्या राष्ट्रपती निवडणुकीदरम्यान प्रलोभन म्हणून वाटण्यासाठी बनवलेली क्रीडा उपकरणे खरेदी करून राज्याचे ५३ दशलक्ष लाख रुपयांचे नुकसान केल्याबद्दल या दोघांना दोषी ठरवण्यात आले. १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०१४ दरम्यान क्रीडा क्लबना वाटण्यासाठी किमान १४ हजार कॅरम बोर्ड आणि ११ हजार ड्राफ्ट बोर्ड खरेदी करण्यात आले. त्यावेळी फर्नांडो हे सरकारी मालकीच्या घाऊक व्यापार एजन्सीचे प्रमुख होते.
Related
Articles
युट्यूबर कांचन कुमारी यांची पंजाबमध्ये हत्या
17 Jun 2025
विमान सुरक्षेचाच कोळसा...
13 Jun 2025
सायबर चोरट्यांकडून सात लाखांची फसवणूक
17 Jun 2025
ब्रिटनचे लढाऊ विमान केरळमध्ये उतरले
16 Jun 2025
बाजाराला अर्थप्रवाहाने चालना
17 Jun 2025
वाचक लिहितात
13 Jun 2025
युट्यूबर कांचन कुमारी यांची पंजाबमध्ये हत्या
17 Jun 2025
विमान सुरक्षेचाच कोळसा...
13 Jun 2025
सायबर चोरट्यांकडून सात लाखांची फसवणूक
17 Jun 2025
ब्रिटनचे लढाऊ विमान केरळमध्ये उतरले
16 Jun 2025
बाजाराला अर्थप्रवाहाने चालना
17 Jun 2025
वाचक लिहितात
13 Jun 2025
युट्यूबर कांचन कुमारी यांची पंजाबमध्ये हत्या
17 Jun 2025
विमान सुरक्षेचाच कोळसा...
13 Jun 2025
सायबर चोरट्यांकडून सात लाखांची फसवणूक
17 Jun 2025
ब्रिटनचे लढाऊ विमान केरळमध्ये उतरले
16 Jun 2025
बाजाराला अर्थप्रवाहाने चालना
17 Jun 2025
वाचक लिहितात
13 Jun 2025
युट्यूबर कांचन कुमारी यांची पंजाबमध्ये हत्या
17 Jun 2025
विमान सुरक्षेचाच कोळसा...
13 Jun 2025
सायबर चोरट्यांकडून सात लाखांची फसवणूक
17 Jun 2025
ब्रिटनचे लढाऊ विमान केरळमध्ये उतरले
16 Jun 2025
बाजाराला अर्थप्रवाहाने चालना
17 Jun 2025
वाचक लिहितात
13 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक