E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
कतारकडून ट्रम्प यांना हवी ३५०० कोटींच्या विमानाची भेट
Samruddhi Dhayagude
17 May 2025
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कतारकडून भेट रुपाने मिळणारे विमान स्वीकारण्यास तयारी दर्शवली आहे. ही गोष्ट नेहमीपेक्षा थोडी वेगळी असल्यामुळे ट्रम्प समर्थकांसह विरोधक एकत्र आले आहेत. कोणत्याही देशाच्या अध्यक्षाला अशा प्रकारची भेट स्वीकारता येत नसल्याचे सांगत त्यांनी ट्रम्प यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
कतारच्या राजघराण्याला अमेरिकेच्या संरक्षण विभागाला एक आलिशान बोईंग ७४७-८ हे विमान द्यायचे आहे. या विमानाची किंमत सुमारे ४०० दशलक्ष डॉलर्स आहे. ते विमान ’एअर फोर्स वन’ नावाच्या विमानांपैकी एक म्हणून वापरले जाईल. ’एअर फोर्स वन’ म्हणजे असे विमान ज्यामधून अमेरिकेचे अध्यक्ष उड्डाण करतात. सध्या, ’एअर फोर्स वन’च्या ताफ्यात १९९० पासून वापरात असलेली दोन जुनी ७४७-२०० विमाने आहेत. त्यात काही लहान आणि काहीशी गुप्त अशी ७५७ विमाने देखील समाविष्ट आहेत.
ट्रम्प यांनी हे विमान स्वीकारण्याचे संकेत दिले आहेत. विमानाची किंमत ४१ कोटी डॉलर म्हणजेच जवळपास ३५०० कोटी रुपये आहे. कतार आणि अमेरिका सरकारमध्ये या आलिशान बोइंग विमान ७४७-८ जंबो जेट बाबत बोलणे सुरु आहे. त्यामुळे विरोधी पक्ष असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षातील नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. ट्रम्प यांच्या काही निष्ठावंत समर्थकांनाही याबद्दल पुरेसा विश्वास वाटत नाही. कतारचे विमान स्वीकारण्याला ते लाच किंवा गैरव्यवहार म्हणत आहेत. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने हे विमान वापरणे धोकादायक असल्याचेही समर्थक म्हणत आहेत.
Related
Articles
पोलंडच्या अध्यक्षपदी कॅरोल नौरोकी
03 Jun 2025
शिक्षण प्रक्रियेत संवाद हरवला
04 Jun 2025
भारतीय महिला हॉकी संघाचा विजय
02 Jun 2025
कोकण, विदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विश्रांती
01 Jun 2025
रशियन क्रूड तेलाचा पुरवठा वाढला
03 Jun 2025
राज्य कामगार विमा योजनेच्या रूग्णालयासाठी संभाजीनगरात १५ एकर जमीन
04 Jun 2025
पोलंडच्या अध्यक्षपदी कॅरोल नौरोकी
03 Jun 2025
शिक्षण प्रक्रियेत संवाद हरवला
04 Jun 2025
भारतीय महिला हॉकी संघाचा विजय
02 Jun 2025
कोकण, विदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विश्रांती
01 Jun 2025
रशियन क्रूड तेलाचा पुरवठा वाढला
03 Jun 2025
राज्य कामगार विमा योजनेच्या रूग्णालयासाठी संभाजीनगरात १५ एकर जमीन
04 Jun 2025
पोलंडच्या अध्यक्षपदी कॅरोल नौरोकी
03 Jun 2025
शिक्षण प्रक्रियेत संवाद हरवला
04 Jun 2025
भारतीय महिला हॉकी संघाचा विजय
02 Jun 2025
कोकण, विदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विश्रांती
01 Jun 2025
रशियन क्रूड तेलाचा पुरवठा वाढला
03 Jun 2025
राज्य कामगार विमा योजनेच्या रूग्णालयासाठी संभाजीनगरात १५ एकर जमीन
04 Jun 2025
पोलंडच्या अध्यक्षपदी कॅरोल नौरोकी
03 Jun 2025
शिक्षण प्रक्रियेत संवाद हरवला
04 Jun 2025
भारतीय महिला हॉकी संघाचा विजय
02 Jun 2025
कोकण, विदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विश्रांती
01 Jun 2025
रशियन क्रूड तेलाचा पुरवठा वाढला
03 Jun 2025
राज्य कामगार विमा योजनेच्या रूग्णालयासाठी संभाजीनगरात १५ एकर जमीन
04 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
4
चेरीचा हंगाम बहरला
5
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
6
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार