E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अर्थ
सौदी अरेबिया अमेरिकेत करणार ६०० अब्ज डॉलरची गुंतवणूक
Samruddhi Dhayagude
15 May 2025
रियाध : सौदी अरेबिया अमेरिकेमध्ये ६०० अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चार दिवसांच्या आखाती देशांच्या दौर्यावर असून मंगळवारी रात्री ते सौदी अरेबियामध्ये दाखल झाले. त्यावेळी सौदी अरेबियाचे राज्यकर्ते युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. दोन्ही नेत्यांदरम्यान गुंतवणूकविषयक चर्चा झाली.
अमेरिका आणि सौदी अरेबियादरम्यान ऊर्जा, संरक्षण, खनिकर्म आणि अन्य क्षेत्रांमध्ये सहकार्याविषयी करार करण्यात आले. त्यावर मोहम्मद बिन सुलेमान आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षर्या केल्या. यानुसार, अमेरिकेने सौदी अरेबियाला जवळपास १४२ अब्ज डॉलर मूल्यांच्या शस्त्रास्त्रांची विक्री करण्याचे मान्य केले.
व्हाइट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने कोणत्याही देशाबरोबर केलेला हा सर्वात मोठा संरक्षण सहकार्य करार आहे. या करारांतर्गत अमेरिकेच्या दहापेक्षा जास्त संरक्षण कंपन्या हवाई आणि क्षेपणास्त्र संरक्षण, हवाई दल व अवकाश प्रगती, सागरी सुरक्षा व दूरसंचार या क्षेत्रांमध्ये व्यापार करणार आहेत.
Related
Articles
पाकिस्तानी टिकटॉकरची गोळ्या झाडून हत्या
03 Jun 2025
आरोग्य यंत्रणांनी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात
29 May 2025
पावसाच्या व्यत्ययानंतर मुंबईचे फलंदाज चमकले
02 Jun 2025
बेलराईज इंडस्ट्रीज : मराठी उद्योजकाचे आश्वासक पदार्पण
02 Jun 2025
शिक्षण प्रक्रियेत संवाद हरवला
04 Jun 2025
चार बांगलादेशींना ताब्यात घेतले
30 May 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
4
चेरीचा हंगाम बहरला
5
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार
6
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी