E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
मेढ्यात कुत्र्याचा १२ जणांना चावा
Wrutuja pandharpure
14 Jun 2025
सातारा
, (प्रतिनिधी) : मेढा शहरात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत आहे. त्याचा त्रास नागरिकांना विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागत आहे. दरम्यान, पिसाळलेल्या कुत्र्याचा चावा घेतल्याच्या घटनांमुळे अनेकांच्या चिंतेत वाढ होत आहे. दरम्यान, शुक्रवारी बाजारपेठेत एका पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल १२ जणांना चावा घेतल्याची घटना समोर आली आहे, तर पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने त्यांचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचे समोर आले आहे. जखमींवर मेढा ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.
मेढा शहरातील बाजारपेठेत मागील काही दिवसांपासून पिसाळलेले कुत्रे भटकत होते. मात्र, त्याबद्दल कोणीही काळजी घेतली नाही. दरम्यान, शुक्रवारी येथे फिरणार्या पिसाळलेल्या कुत्र्याने १२ जणांना चावा घेतला, तसेच काहींच्या हातापायाचे लचके तोडले. ज्यामुळे अनेकांच्या हातापायातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होत होता. यावेळी नागरिकांनी कुत्र्याला हुसकावून लावत जखमींना कुत्र्यापासून वाचवले. या घटनेमुळे परिसरात भीती पसरली होती. या हल्ल्यात पाच जण गंभीर, तर सात जण किरकोळ जखमी झाले होते. यावेळी गंभीर जखमी झालेल्या पाच रुग्णांना उपचारासाठी आंतररुग्ण विभागात दाखल करण्यात आले. तर इतर सात रुग्णांना रेबीज प्रतिबंधक लस देऊन तसेच अन्य उपचार करून सोडण्यात आले.अचानक झालेल्या या कुत्र्याच्या हल्ल्यामुळे मेढा शहरात मोकाट फिरणार्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Related
Articles
दुसर्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर
01 Jul 2025
निकाल पाहणार्या युवकाला मारहाण
03 Jul 2025
रशियाने युक्रेनवर डागली क्षेपणास्त्रे
05 Jul 2025
पुण्याला वैद्यकीय पर्यटन केंद्र बनवावे: आमदार सिद्धार्थ शिरोळे
05 Jul 2025
महिलेची २१ लाखांची फसवणूक
07 Jul 2025
अन्नधान्य वाहतूकदारांचे उद्यापासून आंदोलन
01 Jul 2025
दुसर्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर
01 Jul 2025
निकाल पाहणार्या युवकाला मारहाण
03 Jul 2025
रशियाने युक्रेनवर डागली क्षेपणास्त्रे
05 Jul 2025
पुण्याला वैद्यकीय पर्यटन केंद्र बनवावे: आमदार सिद्धार्थ शिरोळे
05 Jul 2025
महिलेची २१ लाखांची फसवणूक
07 Jul 2025
अन्नधान्य वाहतूकदारांचे उद्यापासून आंदोलन
01 Jul 2025
दुसर्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर
01 Jul 2025
निकाल पाहणार्या युवकाला मारहाण
03 Jul 2025
रशियाने युक्रेनवर डागली क्षेपणास्त्रे
05 Jul 2025
पुण्याला वैद्यकीय पर्यटन केंद्र बनवावे: आमदार सिद्धार्थ शिरोळे
05 Jul 2025
महिलेची २१ लाखांची फसवणूक
07 Jul 2025
अन्नधान्य वाहतूकदारांचे उद्यापासून आंदोलन
01 Jul 2025
दुसर्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर
01 Jul 2025
निकाल पाहणार्या युवकाला मारहाण
03 Jul 2025
रशियाने युक्रेनवर डागली क्षेपणास्त्रे
05 Jul 2025
पुण्याला वैद्यकीय पर्यटन केंद्र बनवावे: आमदार सिद्धार्थ शिरोळे
05 Jul 2025
महिलेची २१ लाखांची फसवणूक
07 Jul 2025
अन्नधान्य वाहतूकदारांचे उद्यापासून आंदोलन
01 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
तेलंगणात कारखान्यातील स्फोटात १२ जणांचा मृत्यू
3
विरोधानंतर माघार (अग्रलेख)
4
कोण आहेत जोहरान ममदानी ?
5
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
6
जनमताच्या रेट्यापुढे सरकारची माघार!