E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
महिलेची २१ लाखांची फसवणूक
Wrutuja pandharpure
07 Jul 2025
पिंपरी
: एका महिलेला फसवून बनावट ‘सीबीआय अधिकारी’, ‘सुप्रीम कोर्ट न्यायाधीश’ अशी बतावणी करून २१ लाख रुपयांची सायबर फसवणूक केली. ही घटना पिंपळे सौदागर परिसरात २६ जून ते ४ जुलै दरम्यान घडली. ट्रॉयड डिपार्टमेंट (अनोळखी इसम), प्रदीप सावंत, संदीप रॉय, के. शीवा सुब्रमन्यम, सीबीआय डायरेक्टर सांगणारा व्यक्ती, सुप्रीम कोर्ट न्यायाधीश सांगणारा व्यक्ती, द जिन्स शॉप व ए टी कर्नावल या नावाचे बँक खातेधारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पिंपळे सौदागर येथे राहणार्या ३९ वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २६ जून ते ४ जुलै दरम्यान फिर्यादीला ट्रॉय डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचे सांगून फिर्यादी यांच्या आधार कार्डचा वापर करून सिम काढल्याची माहिती दिली. या कार्डवरून अश्लील मजकूर व मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक होईल अशी धमकी देण्यात आली. सीबीआय, सुप्रीम कोर्टच्या नावाने धमकी देत तिचा विश्वास संपादन करण्यात आला. खात्यातील रक्कम डिजिटल चलन व्हेरिफाय करण्याचे कारण सांगून २१ लाख रुपये फसवून घेतले.
Related
Articles
मी विनयभंग तर केला नाही ना...
23 Jul 2025
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे परतीच्या वाटेवर पिंपरीत स्वागत
20 Jul 2025
सांगवीत पतीची आत्महत्या; पत्नीचा आढळला मृतदेह
25 Jul 2025
श्रीमोरया गोसावी महाराजांची पारंपरिक द्वारयात्रा उद्यापासून
24 Jul 2025
कंटेनरला दुसऱ्या कंटेनरची पाठीमागून भीषण धडक, चालक गंभीर जखमी
25 Jul 2025
जागतिक शांतीसाठी ’हिंदू प्रारूप’ विकसित करणार : शरदराव ढोले
21 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी जाहीर