E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
कोयत्याने वार करुन तरूणाच्या खुनाचा प्रयत्न
Wrutuja pandharpure
14 Jun 2025
पुणे
: पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून धनकवडी परिसरात टोळक्याने दहशत माजवून तरुणावर कोयत्याने वार करुन खूनाचा प्रयत्न केला. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला.बाबा मालुसरे (वय १९), संकेत कसबे (वय १८), सोहम सोनार (वय २०, सर्व रा. धनकवडी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी, नितेश विनोद गायकवाड (वय १८, गोविंद पाटीलनगर, धनकवडी) याने सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
गायकवाड हा मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घरासमोर थांबला होता. त्यावेळी, आरोपी मालुसरे, कसबे आणि सोनार हे दुचाकीवरुन तेथे आले. त्यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरुन मोठमोठ्याने शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर, सोहम सोनार याने त्याच्याकडील कोयता काढून नितेश याच्यावर वार केला. गायकवाड याने हातावर वार झेलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा, आरोपींनी केलेल्या हल्ल्यात तो जखमी झाला. नितेश गायकवाड याच्या घरासमोर त्यांनी मोठमोठ्याने शिवीगाळ करत त्यांच्याकडील कोयते हवेत फिरवून आम्ही धनकवडीचे भाई आहोत, आमच्या नादाला लागायचे नाही, असे मोठमोठ्याने म्हणत दहशत माजविली. पोलीस हवालदार धोत्रे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
Related
Articles
शाळांमध्ये छोट्या वारकर्यांचा पालखी सोहळा
05 Jul 2025
धनुष्यबाण चिन्हावर १४ जुलै रोजी सुनावणी
03 Jul 2025
बळीराजाला सुखी ठेव...
07 Jul 2025
महाराष्ट्रात १०७१ मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प
05 Jul 2025
वाघोलीकरांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न
03 Jul 2025
खनिज तेल तापण्याची भीती
06 Jul 2025
शाळांमध्ये छोट्या वारकर्यांचा पालखी सोहळा
05 Jul 2025
धनुष्यबाण चिन्हावर १४ जुलै रोजी सुनावणी
03 Jul 2025
बळीराजाला सुखी ठेव...
07 Jul 2025
महाराष्ट्रात १०७१ मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प
05 Jul 2025
वाघोलीकरांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न
03 Jul 2025
खनिज तेल तापण्याची भीती
06 Jul 2025
शाळांमध्ये छोट्या वारकर्यांचा पालखी सोहळा
05 Jul 2025
धनुष्यबाण चिन्हावर १४ जुलै रोजी सुनावणी
03 Jul 2025
बळीराजाला सुखी ठेव...
07 Jul 2025
महाराष्ट्रात १०७१ मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प
05 Jul 2025
वाघोलीकरांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न
03 Jul 2025
खनिज तेल तापण्याची भीती
06 Jul 2025
शाळांमध्ये छोट्या वारकर्यांचा पालखी सोहळा
05 Jul 2025
धनुष्यबाण चिन्हावर १४ जुलै रोजी सुनावणी
03 Jul 2025
बळीराजाला सुखी ठेव...
07 Jul 2025
महाराष्ट्रात १०७१ मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प
05 Jul 2025
वाघोलीकरांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न
03 Jul 2025
खनिज तेल तापण्याची भीती
06 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे शुक्रवारी अनावरण
3
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
4
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
5
जीएसटी संकलनात घट
6
रशियाच्या कारखान्यावर युक्रेनकडून ड्रोन हल्ला