E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
मंचर बाजार समितीमध्ये मेथीचे बाजारभाव कडाडले
Wrutuja pandharpure
13 Jun 2025
मंचर
, (प्रतिनिधी) : मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकर्यांनी विक्रीसाठी आणलेल्या मेथी पिकाचे बाजारभाव कडाडले आहे. ४४ रुपये जुडी या भावाने मेथीची विक्री झाल्याची माहिती मंचर बाजार समितीचे सभापती निलेश स्वामी थोरात यांनी दिली.
कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर येथे बुधवारी रात्री भाजीपाला लिलावच्या वेळेस मे. आराध्या ट्रेडिंग कंपनी व गुरुकृपा ट्रेडिंग कंपनी राजू वाबळे व प्रशांत सैद यांच्या अडत गळ्यावर सिद्धेश संजय भालेराव कळंब या शेतकर्याच्या मेथीला सर्वाधिक उच्चांकी बाजारभाव प्रति जुडी रुपये ४४ रूपये असा बाजारभाव मिळाला. त्यामुळे शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.मंचर बाजार समितीत चार तालुक्यांमधील शेतीमाल विक्रीसाठी येत असतो, कोथिंबिरीला प्रति जुडी २१ रूपये व शेपू प्रतिजुडी २२ रूपये असा बाजार भाव मिळाला, शेतकर्यांनी आपला भाजीपाला मंचर बाजार समितीत विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे यांनी केले. गेल्या एक महिन्यापासून चालू असलेल्या पावसामुळे तरकारी पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे, त्यामध्ये विशेषतः मेथी पिकाचे हे नुकसान झाले. नुकसानीतून ज्या शेतकर्यांचे तरकारी माल वाचले. त्यांना चांगला बाजारभाव मिळत असल्याचे सांगण्यात आले.
Related
Articles
माउलींच्या जयघोषात दुसरे गोल रिंगण उत्साहात
03 Jul 2025
वाचक लिहितात
05 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
03 Jul 2025
मंगळग्रहाच्या उल्कापिंडाचा न्यूयॉर्कमध्ये होणार लिलाव
06 Jul 2025
बागेश्वर धाममध्ये शेड कोसळून एकाचा मृत्यू, ८ जण जखमी
03 Jul 2025
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा
04 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
तेलंगणात कारखान्यातील स्फोटात १२ जणांचा मृत्यू
3
विरोधानंतर माघार (अग्रलेख)
4
कोण आहेत जोहरान ममदानी ?
5
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
6
जनमताच्या रेट्यापुढे सरकारची माघार!