E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
रिक्षामध्ये पाच विद्यार्थ्यांनाच वाहतुकीस परवानगी
Wrutuja pandharpure
13 Jun 2025
पुणे
: शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या रिक्षाचालकांनी एका वेळी फक्त पाचच विद्यार्थ्यांची वाहतूक करावी. तसेच, विद्यार्थी वाहतूक करणार्या वाहनामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि महिला मदतनीस ठेवणे बंधनकारक आहे. या नियमांचे पालन न करणार्या रिक्षाचालक, तसेच व्हॅनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला.
पुणे पोलीस आयुक्तालयात शालेय विद्यार्थी वाहतूक जिल्हा सुरक्षितता समितीची बैठक बुधवारी पार पडली. या वेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे, तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले, पिंपरी-चिंचवडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण, बारामतीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम या वेळी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांची सुरक्षेची जबाबदारी ही वाहतूक करणारे रिक्षाचालक, व्हॅनचालक, तसेच शाळेची आहे. व्हॅनमध्ये सीसीटीव्ही कॅमेेरे लावणे, तसेच महिला मदतनीस ठेवणे बंधनकारक आहे. वाहनचालक, मदतनीसांची चारित्र्य पडताळणी करावी. त्यांची वैद्यकीय तपासणीही करावी.रिक्षातून जास्तीत जास्त पाच विद्यार्थ्यांची वाहतूक करावी. नियमांचे पालन न करणारे रिक्षाचालक व व्हॅनचालक यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल. चालकांनी वाहनांची नियमित तपासणी (फिटनेस टेस्ट) करून घ्यावी, असेही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
Related
Articles
राज्यातील १५० भाविक यमुनोत्री धाममध्ये अडकले
02 Jul 2025
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
03 Jul 2025
भारतविरुद्ध इंग्लंड यांच्यात आजपासून दुसरी कसोटी
02 Jul 2025
पटोलेंवर कारवाई; विरोधकांचा बहिष्कार
02 Jul 2025
तामिळनाडूत रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या शाळेच्या बस आणि रेल्वेचा अपघात
08 Jul 2025
आयफोन निर्मितीच्या कारखान्यातून शेकडो चिनी कर्मचार्यांची गच्छंती
04 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे शुक्रवारी अनावरण
3
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
4
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
5
जीएसटी संकलनात घट
6
रशियाच्या कारखान्यावर युक्रेनकडून ड्रोन हल्ला