E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
भारतविरुद्ध इंग्लंड यांच्यात आजपासून दुसरी कसोटी
Wrutuja pandharpure
02 Jul 2025
हेडिंग्ले
: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरी कसोटी बर्मिंघममध्ये खेळवली जाणार आहे. या मॅचपूर्वी इंग्लंडचा ऑलराऊंडर क्रिस वोक्सनं रिषभ पंत बाबत मोठं वक्तव्य केलं आहे. इंग्लंडचा संघ रिषभ पंतचा सामना करण्यासाठी खास प्लॅन तयार करेल, असं म्हटलं. रिषभ पंतनं हेडिंग्लेच्या लीडस कसोटीतील दोन्ही डावात शतक केलं होतं. वोक्सनं म्हटलं की पंतची क्रिकेट खेळण्याची स्टाईल अशी आहे ज्यानं जगातील कोणतीही गोलंदाजी दबावात येईल.
क्रिस वोक्सनं एका पत्रकार परिषदेत असं म्हटलं की, रिषभ पंत असा खेळाडू आहे, ज्याच्या बाबत तुम्ही तो काय करेल हे सांगू शकत नाही. कधी कधी अशा फलंदाजांविरुद्ध गोलंदाजी करणं रोमांचक काम असतं. कधी कधी गोलंदाजांना बॅकफूटवर ढकण्याच काम करतो. तो गेम पुढं घेऊन जातो, मात्र तो क्रीजवर असेपर्यंत सामन्यात रोमांचक स्थिती होती.क्रिस वोक्सनं म्हटलं की हेडिंग्लेमध्ये रिषभ पंतनं चांगली खेळी केली, त्यानं दोन्ही डावात शतकं केली होती. वोक्सनं म्हटलं की मला आशा आहे की आम्ही त्याला लवकर आऊट करु शकू, आम्ही सर्वांनी एकत्र चर्चा केलेली नाही.
मात्र, आम्ही काही खेळाडूंवर नक्की चर्चा करणार आहे. त्या खेळाडूंविरुद्ध चागंली कामगिरी करण्याचा प्रयत्न करु, क्रिस वोक्सनं म्हटलं. रिषभ पंतनं इंग्लंड विरुद्ध दमदार कामगिरी केली आहे. इंग्लंड विरुद्ध कसोटीमध्ये १००० धावांचा टप्पा पार केला आहे. इंग्लंडच्या धरतीवर १००० धावा तो लवकरच पूर्ण करेल. पंतनं आतापर्यंत इंग्लंडमध्ये १० कसोटीत ८०८ धावा केल्या आहे.
भारताचा आक्रमक खेळाडू रिषभ पंतवर या मालिकेदरम्यान उपकर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर, शुभमन गिल कॅप्टन आहे. रिषभ पंतनं दोन्ही डावात शंभर धावा पूर्ण केल्या.भारताकडून पहिल्या कसोटीत यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल आणि रिषभ पंतनं शतक केली. मात्र, पहिल्या कसोटीत मधली फळी आणि लोअर मिडल ऑर्डरचे फलंदाज अपयशी ठरले.
साई सुदर्शन, करुण नायर, रवींद्र जडेजा दोन्ही कसोटीत अपेक्षित कामगिरी करु शकले नाहीत. दुसर्या कसोटीत भारताला विजय मिळवायचा असेल तर गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्हीमध्ये चांगली कामगिरी करणं आवश्यक आहे. इंग्लंडनं संघ जाहीर केला असून त्यांनी कोणताही बदल केला नाही.
Related
Articles
तृतीयपंथी सुरक्षा रक्षकांचे वेतन तीन महिन्यांपासून थकविले
19 Jul 2025
आंबेगाव तालुक्यात खवय्यांकडून १ लाख कोंबड्या आणि ५ टन मटण फस्त
25 Jul 2025
सौदी अरेबियाच्या ‘स्लीपिंग प्रिन्स’चे निधन
21 Jul 2025
धाडसी क्रांतीकारी महिला - दुर्गादेवी वोहरा
25 Jul 2025
चांदणी चौकात दुभाजकावर आदळून रिक्षा चालकाचा मृत्यू
22 Jul 2025
चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघात संभाव्य बदल

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)