E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अर्थ
शेअर बाजार गडगडला; सेन्सेक्स, निफ्टी एक टक्क्यांनी घसरले
Wrutuja pandharpure
13 Jun 2025
मुंबई
: भारतीय शेअर बाजार गुरुवारी गडगडला. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही एक टक्क्यांहून अधिक घसरणीसह बंद झाले. या घसरणीमुळे निफ्टीच्या सलग सहा दिवसांच्या तेजीला ब्रेक लागला आहे. ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. दुसरीकडे अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळल्यामुळे टाटा ग्रुपमधील बहुतांश कंपन्यांचे शेअर्स आपटले.
बाजाराची स्थिती
राष्ट्रीय बाजाराचा निफ्टी २५३ अंकांनी घसरून २४ हजार ८८८ वर बंद झाला, तर मुंबई बाजाराचा सेन्सेक्स ८२३ अंकांनी घसरून ८१ हजार ६९२ वर बंद झाला. निफ्टी बँक देखील ३७७ अंकांनी घसरून ५६ हजार ०८३ वर बंद झाला. या घसरणीमुळे, बीएसईवरील सूचिबद्ध कंपन्यांच्या बाजार मूल्यात (मार्केट कॅप) सुमारे सहा लाख कोटी रुपयांची घट झाली.
कोणत्या शेअर्सना बसला फटका?
बाजारात टाटा मोटर्सच्या शेअर्सना सर्वात जास्त फटका बसला आहे. याचे शेअर्स २.९८ टक्क्यांनी घसरले. याव्यतिरिक्त, श्रीराम फायनान्स, ट्रेंट, टायटन कंपनी आणि कोल इंडिया यांच्या शेअर्समध्येही मोठी घसरण दिसून आली.दुसरीकडे, अपोलो रुग्णालय, डॉ. रेड्डीज लॅब्स, बजाज फिनसर्व्ह, एशियन पेंट्स आणि टेक महिंद्रा यांसारख्या कंपन्यांचे शेअर्स मात्र वाढले.
सर्वच क्षेत्रांना फटका
बीएसईचे सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरणीसह बंद झाले. यामध्ये ऑटो, ग्राहकोपयोगी वस्तू, धातू, माहिती तंत्रज्ञान, वीज, तेल आणि वायू, रिअल्टी यांसारख्या क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स १ ते २ टक्क्यांनी घसरले. मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकही अनुक्रमे १.५ टक्के आणि १.३ टक्क्यांनी घसरले.
Related
Articles
धरणे पन्नास टक्के भरली
01 Jul 2025
राजाच्या हत्येनंतर सोनमने राजशी लग्न केले
04 Jul 2025
उपमुख्यमंत्री पवारांच्या आदेशाला महामार्ग प्रशासनाकडून ’केराची टोपली’
06 Jul 2025
मणिपूरमध्ये तीन दहशतवाद्यांना अटक
04 Jul 2025
शेताच्या बांधावरून पडून तापोळ्यात पर्यटकाचा मृत्यू
01 Jul 2025
पुण्याच्या पूर्व भागासाठी स्वतंत्र महापालिकेची निर्मिती करावी

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
तेलंगणात कारखान्यातील स्फोटात १२ जणांचा मृत्यू
3
विरोधानंतर माघार (अग्रलेख)
4
कोण आहेत जोहरान ममदानी ?
5
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
6
जनमताच्या रेट्यापुढे सरकारची माघार!