E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
मदत वितरण केंद्राजवळ गोळीबार; ३६ पॅलेस्टिनी ठार
Samruddhi Dhayagude
12 Jun 2025
खान युनूस, (गाझा पट्टी) : गाझामध्ये मदत साहित्य वितरणाची वाट पाहणार्या पॅलेस्टिनींवर मंगळवारी रात्री पुन्हा हल्ला झाला. यामध्ये ३६ जणांचा मृत्यू झाला तर २०७ जण जखमी झाले. पॅलेस्टाईन आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. मदत वितरण सुरू होण्याच्या काही तास आधी मोठ्या संख्येने जमलेल्या पॅलेस्टिनी नागरिकांवर इस्रायली ड्रोनने मंगळवारी मध्यरात्री हल्ला केला. इस्रायली नाकेबंदी आणि २० महिन्यांच्या लष्करी मोहिमेमुळे गाझा दुष्काळाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. इस्रायल आणि अमेरिकेच्या पाठिंब्याने आणि गाझा ह्युमॅनिटेरियन फाउंडेशनद्वारे चालवल्या जाणार्या मदत वितरण स्थळांजवळ इस्रायली सैन्याने केलेल्या गोळीबारात आतापर्यंत १६३ लोक ठार झाले आहेत आणि १,४९५ जण जखमी झाले आहेत.
अन्न मिळवण्याच्या आशेने सूर्योदयापूर्वी मदत केंद्रांवर गर्दी जमते. इस्रायली सैन्याने पुष्टी केली की, त्यांच्या सैन्याच्या दिशेने येणार्या संशयितांवर चेतावणी देऊन गोळ्या झाडल्या. सर्वसामान्य जनतेवर गोळ्या झाडल्या जात नाहीत. दरम्यान, गाझा शहरातील जाफा स्ट्रीटवरील एका इमारतीवर इस्रायली हवाई हल्ल्यात तीन पॅलेस्टिनी आपत्कालीन वैद्यकीय कर्मचारी ठार झाले. डॉक्टर त्याच इमारतीवर आधी झालेल्या हल्ल्याला प्रतिसाद देत असताना दुसरा हल्ला झाला. उत्तर गाझामध्ये दोन पुरुष आणि एका मुलाचा मृत्यू झाला आणि किमान १३० लोक जखमी झाले, असे अल-अवदा रुग्णालयाचे प्रवक्ते नादेर गारगौन यांनी सांगितले.
Related
Articles
सोमेश्वर साखर कारखाना सर्वोत्कृष्ट; दिल्लीत गौरव
04 Jul 2025
बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देणार्या डॉक्टरांवर कारवाई
08 Jul 2025
मनोमीलन झाले, आता प्रतीक्षा राजकीय समीकरणाची!
08 Jul 2025
मार्गासनी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
09 Jul 2025
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात गैरव्यवहार
08 Jul 2025
पंतप्रधान मोदी पाच देशांच्या दौर्यावर
03 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
3
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
4
एक देश, एक भाषा सूत्राचे अपयश
5
यादी सुधारण्याची घाई (अग्रलेख)
6
कोलकाता अत्याचार प्रकरण