E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देणार्या डॉक्टरांवर कारवाई
Samruddhi Dhayagude
08 Jul 2025
उदय सामंत यांचे विधानसभेत आश्वासन
मुंबई, (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदांमध्ये भरती प्रक्रियेत बनावट दिव्यांग प्रमाणपत्रासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकार्यांना फेरपडताळणी करण्याचे आदेश दिले जातील. तसेच, मुंबई महापालिका आयुक्तांकडून बनावट दिव्यांग प्रमाणपत्राबाबत आढावा घेतला जाईल. बनावट प्रमाणपत्रास मान्यता देणार्या वैद्यकीय अधिकार्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिले.
महापालिका, जिल्हा परिषदेच्या शाळेत बनावट दिव्यांग दाखल्याच्या आधारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांची भरती करण्यात आल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सरोज अहिरे यांनी प्रश्न विचारला होता.
या प्रश्नाला उत्तर देताना सामंत म्हणाले, मुंबई महानगर पालिकेअंतर्गत ११ दिव्यांग उमेदवारांची नायर रुग्णालयात फेरपडताळणी करण्यात आली. यामध्ये दोन उमेदवारांचे दिव्यांगत्व प्रमाण ४० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांना अपात्र ठरवून नियुक्ती आदेश देण्यात आले नाहीत. नाशिक महानगरपालिकेत भरती करण्यात आलेल्या हिंदी आणि उर्दू माध्यमातील दोन शिक्षकांकडे मात्र वैध दिव्यांग युनिक आयडी उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिक्षक भरती ही ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून अभियोग्यता चाचणीतील गुणांच्या आधारे पारदर्शक पद्धतीने राबवली जाते. उमेदवारांची प्रवर्गानुसार कागदपत्र पडताळणी संबंधित नियुक्ती प्राधिकार्यांमार्फत केली जाते. प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळल्यास उमेदवारास तत्काळ अपात्र ठरवले जात असल्याचेही उदय सामंत यांनी सांगितले. यावेळी आमदार नाना पटोले, वरूण सरदेसाई यांनी उपप्रश्न विचारले.
Related
Articles
आंबेगाव तालुक्यात खवय्यांकडून १ लाख कोंबड्या आणि ५ टन मटण फस्त
25 Jul 2025
सिंहगड रस्त्यावरील नागरिकांची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका होणार
24 Jul 2025
न्यायाधीश वर्मा यांच्या सुनावणीसाठी विशेष खंडपीठ
24 Jul 2025
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची निर्यात ४० अब्ज डॉलरवर
19 Jul 2025
सांगवीत पतीची आत्महत्या; पत्नीचा आढळला मृतदेह
25 Jul 2025
मग गुन्हेगार कोण? (अग्रलेख)
23 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
बाजारात खोबर्याचा तुटवडा
5
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
6
टीआरएफ आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना