E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
रवींद्रनाथ टागोर यांच्या बांगलादेशातील घरावर जमावाचा हल्ला
Samruddhi Dhayagude
12 Jun 2025
चौकशी समिती स्थापन
ढाका : बांगलादेशातील सिराजगंज जिल्ह्यात नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांच्या वडिलोपार्जित घरावर जमावाने हल्ला केला आणि तोडफोड केली. या घटनेची चौकशी करण्यासाठी बुधवारी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली.
सिराजगंज जिल्ह्यातील शहजादपूर येथे असलेले कचरीबारी हे टागोर कुटुंबाचे वडिलोपार्जित घर आणि महसूल कार्यालय आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी या हवेलीत राहून त्यांच्या अनेक साहित्यकृतींची निर्मिती केली.
रविवारी एक पर्यटक व्यक्ती त्याच्या कुटुंबासह कचरीबारी येथे गेली होता. तेथे दुचाकी पार्किंग शुल्कावरून प्रवेशद्वारावरील एका कर्मचार्याशी त्याचा वाद झाला. नंतर त्याला कार्यालयाच्या खोलीत डांबून ठेवण्यात आले आणि मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या स्थानिकांनी मानवी साखळी तयार करून घटनेचा निषेध केला. त्यानंतर जमावाने कचरीबारी या रवींद्रनाथ टागोर यांच्या वडिलोरार्जित घरावर हल्ला केला आणि तोडफोड केली. संस्थेच्या संचालकांनाही यावेळी मारहाण करण्यात आली.
या घटनेनंतर पुरातत्व विभागाने हल्ल्याची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली. या समितीला पुढील पाच दिवसांत आपला अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.दरम्यान, पोलिस तपासात संग्रहालयात कोणालाही डांबून ठेवल्याचा पुरावा समोर आला नाही. हा जमाव गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्याची तोडफोड करण्याचे कारस्थान रचत होता, असेही समोर आले आहे.
Related
Articles
ओडिशात बेकायदा खाणीचा भाग कोसळून तीन ठार
02 Jul 2025
सातार्यात जनआक्रोश मोर्चा
04 Jul 2025
अमेरिकेसोबतचा व्यापार करार बुधवारपूर्वी होईल
05 Jul 2025
मालमोटार बंद पडल्यामुळे बाह्यवळण मार्गावर कोंडी
05 Jul 2025
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद पाकिस्तानकडे
02 Jul 2025
नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीचे आरोप विचित्र

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
तेलंगणात कारखान्यातील स्फोटात १२ जणांचा मृत्यू
3
कोण आहेत जोहरान ममदानी ?
4
अधिकार्यांकडून एमईएससी अभ्यासक्रम पूर्ण
5
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
6
अत्याचारप्रकरणी दोघांना शिक्षा