E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
प्रभाग रचनेच्या आदेशात वेळेची स्पष्टता नाही; मार्गदर्शन घेणार
Samruddhi Dhayagude
12 Jun 2025
महापालिका आयुक्तांची माहिती
पुणे : राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश महापालिकांना दिले आहेत. मात्र, त्यासाठीचे वेळपत्रकच जाहीर करण्यात आले नाही. त्याचबरोबर इतर काही बाबींची स्पष्टता नाही. त्यामुळे महापालिका नगर विकास विभागाकडे मार्गदर्शन मागवणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी बुधवारी दिली.
प्रभाग रचनेबाबत समिती नेमणे तसेच प्राथमिक चर्चा करण्यासाठी त्यांनी निवडणूक विभागाची बैठकही बोलविली आहे. महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना करण्याची जबाबदारी महापालिका आयुक्तांवर आहे. त्यासाठी पाच सदस्यांची समिती नेमली जाणार आहे.
सरकारकडून देण्यात आलेल्या या आदेशात प्रभाग रचनेची कार्यपद्धती, प्रभाग रचनेची नियमावली, प्रभाग रचनेच्या मान्यतेचे टप्पे तसेच कार्यपध्दतींची माहिती देण्यात आली आहे. मात्र, ती कधी पर्यंत पूर्ण करून सादर करायची याबाबत कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. त्याचबरोबर इतर काही बाबींमध्ये महापालिकेस स्पष्टता आवश्यक आहे. महापालिकेकडून आज (गुरूवारी) या आदेशावर प्राथमिक चर्चा केली जाणार असून त्यानंतर महापालिकेस आवश्यक असलेल्या माहिती बाबत नगरविकास विभागाकडे मार्गदर्शन मागण्यात येणार आहे.
प्रभाग रचनेचे काम गोपनीय पद्धतीने
महापालिका प्रशासनाकडून २०२२ मध्ये करण्यात आलेल्या प्रभाग रचनेच्या कामावरून मोठा गदारोळ निर्माण झाला होता. या प्रभाग रचनेत राजकीय हस्तक्षेप झाला असल्याचे तसेच त्याची माहिती अंतिम होण्याच्या आधीच फुटल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे, सरकारकडून यावेळी प्रभाग रचनेचे काम गोपनीय ठेवून त्यात कोणताही हस्तक्षेप होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Related
Articles
दिशा सालियन प्रकरणात आदित्य यांना दिलासा
04 Jul 2025
तालिबान सरकारला रशियाची मान्यता
05 Jul 2025
मालमोटार बंद पडल्यामुळे बाह्यवळण मार्गावर कोंडी
05 Jul 2025
हिमाचलच्या मंडीमध्ये ढगफुटी
02 Jul 2025
थकीत दूध अनुदानाचे २८ कोटी ६३ लाखांचे वाटप पूर्ण
05 Jul 2025
डॉ. शंकर अभ्यंकर यांना प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
तेलंगणात कारखान्यातील स्फोटात १२ जणांचा मृत्यू
3
विरोधानंतर माघार (अग्रलेख)
4
कोण आहेत जोहरान ममदानी ?
5
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
6
जनमताच्या रेट्यापुढे सरकारची माघार!