E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
टेबल टेनिस स्पर्धेत ७० संघांंचा समावेश
Vikrant kulkarni
09 Jun 2025
पुणे : डेक्कन जिमखाना क्लबने आयोजित केलेल्या सांघिक टेबल टेनिस स्पर्धेस शानदार सोहळ्याद्वारे गुरुवारी प्रारंभ झाला. रविवार पर्यंत चालणार्या या स्पर्धेत पंधरा क्लबचे ७० संघ विजेतेपदासाठी आपले नशीब आजमावत आहेत. ही स्पर्धा शिवम कार्टोन यांनी पुरस्कृत केली असून ही स्पर्धा पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली आहे.
डेक्कन जिमखाना क्लबच्या टेबल टेनिस सभागृहात झालेल्या शानदार उद्घाटन सोहळ्यात स्पर्धेचे मुख्य प्रायोजक शिवम कार्टोनचे संचालक सचिन गोरे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी डेक्कन जिमखाना क्लबचे अर्थसचिव गिरीश इनामदार, पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या उपाध्यक्षा सौ स्मिता बोडस, संघटनेचे सचिव श्रीराम कोनकर, खजिनदार आशिष बोडस, डेक्कन जिमखाना क्लबचे टेबल टेनिस सचिव आनंद काळे, प्रशिक्षक उपेंद्र मुळ्ये, मुख्य पंच मधुकर लोणारे उपस्थित होते.
या स्पर्धेतील खुल्या गटात एकूण ४९ संघ तर सतरा वर्षाखालील गटात २१ संघ सहभागी झाले आहेत. खुल्या गटात सर्व वयोगटातील खेळाडूंचा समावेश राहणार आहे. मात्र एका खेळाडूला फक्त एकाच विभागात खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे. स्पर्धेतील सामने प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने होणार आहेत. उपांत्य फेरीपासून रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. या स्पर्धेत डेक्कन जिमखाना, पीवायसी, शारदा स्पोर्ट्स सेंटर, एकम अकादमी, टॉस अकादमी, वंडर स्पोर्ट्स क्लब, एम्स अकादमी, हिराबाग क्लब, व्हायब्रंट अकादमी, आर. स्क्वेअर क्लब, मार्तंड बिनीवाले अकादमी, स्पीड एन स्पीन क्लब, चॅम्पियन्स स्पोर्ट्स अकादमी, डॉक्टर शेठ टेबल टेनिस क्लब इत्यादी पंधरा नामवंत क्लब सहभागी झाले आहेत.
Related
Articles
विजयी मेळाव्यानिमित्त मनसे-उद्धव शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांचे मनोमिलन
06 Jul 2025
पाकिस्तानात स्फोट;चार अधिकारी ठार
03 Jul 2025
विद्यापीठ पदवी प्रदान सोहळा; प्रमाणपत्रासाठी १४ ऑगस्टपर्यंत मुदत
02 Jul 2025
शेती आणि ‘कृत्रिम बुद्धीमत्ता’
06 Jul 2025
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण
02 Jul 2025
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य : मिसाळ
07 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे शुक्रवारी अनावरण
3
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
4
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
5
रशियाच्या कारखान्यावर युक्रेनकडून ड्रोन हल्ला
6
जीएसटी संकलनात घट