E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
बलुचिस्तानमधील स्वातंत्रलढा चिरडण्यासाठी पाकिस्तानी लष्कराला विशेषाधिकार
Wrutuja pandharpure
08 Jun 2025
इस्लामाबाद
: बलुचिस्तानमधील स्वातंत्रलढा चिरडण्यासाठी पाकिस्तानी लष्कराला विशेषाधिकार देण्यात आले आहे. ‘काऊंटर टेररिजम’ विधेयक २०२५
ला बलुचिस्तान विधानसभेत हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. या कायद्यानुसार पाकिस्तानी लष्कराला कोणत्याही संशयित नागरिकाला अटक करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
बलुचिस्तानला पाकिस्तानपासून स्वतंत्र करण्याची मागणी बलुच नागरिकांनी लावून धरली आहे. त्यासाठी पाकिस्तान सरकारच्या विरोधात हिंसक आंदोलनेही सुरू आहेत. पाकिस्तानी सैन्याला बलुच लिबरेशन आर्मी लक्ष्य करत आहे. पाकिस्तानी सैन्याला बलुचिस्तानात होणारा तीव्र विरोध पाहता विधानसभेत ‘काऊंटर टेररिजम’ विधेयक पारित करण्यात आले. या कायद्यानुसार पाकिस्तानी सैन्याला कोणावरही संशय असेल तर त्याला तातडीने अटक करण्याचा अधिकार दिला आहे. या विधेयकात शंकेच्या आधारे अटक करण्याची परवानगी दिली त्याशिवाय संबंधित व्यक्तीला ३ महिने त्यांच्या ताब्यात ठेवले जाऊ शकते. त्यासाठी संशयितावर कुठलाही आरोप सिद्ध होण्याचीही गरज नाही.
बलुचिस्तान पोलिस आणि सैन्य अभियान यांच्यातील अंतरही या कायद्यामुळे संपले आहे. तपास यंत्रणांना शोध मोहिम राबवणे, अटक करणे, मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. यासाठी कोणत्याही न्यायालयाच्या परवानगीची गरज नाही. त्यामुळे येत्या काळात बलुचिस्तानातील नागरिकांवर अत्याचार वाढण्याची शक्यता आहे
Related
Articles
शक्तिपीठ महामार्ग विरोधात शेट्टी आक्रमक
01 Jul 2025
त्यांनी जरुर एकत्र यावे...
01 Jul 2025
मुंबई भाजपमध्ये धुसफूस
02 Jul 2025
द्रविड-जॅक कॅलिसचा विक्रम जो रूट मोडणार?
01 Jul 2025
मजूराच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा
07 Jul 2025
ढगफुटीतील बळींची संख्या १३ वर; २९ जण बेपत्ता
04 Jul 2025
शक्तिपीठ महामार्ग विरोधात शेट्टी आक्रमक
01 Jul 2025
त्यांनी जरुर एकत्र यावे...
01 Jul 2025
मुंबई भाजपमध्ये धुसफूस
02 Jul 2025
द्रविड-जॅक कॅलिसचा विक्रम जो रूट मोडणार?
01 Jul 2025
मजूराच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा
07 Jul 2025
ढगफुटीतील बळींची संख्या १३ वर; २९ जण बेपत्ता
04 Jul 2025
शक्तिपीठ महामार्ग विरोधात शेट्टी आक्रमक
01 Jul 2025
त्यांनी जरुर एकत्र यावे...
01 Jul 2025
मुंबई भाजपमध्ये धुसफूस
02 Jul 2025
द्रविड-जॅक कॅलिसचा विक्रम जो रूट मोडणार?
01 Jul 2025
मजूराच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा
07 Jul 2025
ढगफुटीतील बळींची संख्या १३ वर; २९ जण बेपत्ता
04 Jul 2025
शक्तिपीठ महामार्ग विरोधात शेट्टी आक्रमक
01 Jul 2025
त्यांनी जरुर एकत्र यावे...
01 Jul 2025
मुंबई भाजपमध्ये धुसफूस
02 Jul 2025
द्रविड-जॅक कॅलिसचा विक्रम जो रूट मोडणार?
01 Jul 2025
मजूराच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा
07 Jul 2025
ढगफुटीतील बळींची संख्या १३ वर; २९ जण बेपत्ता
04 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
तेलंगणात कारखान्यातील स्फोटात १२ जणांचा मृत्यू
3
विरोधानंतर माघार (अग्रलेख)
4
कोण आहेत जोहरान ममदानी ?
5
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
6
जनमताच्या रेट्यापुढे सरकारची माघार!