E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
निवडणूक आयोगाने राहुल यांना फटकारले
Wrutuja pandharpure
08 Jun 2025
आयोगाची बदनामी करणे मूर्खपणाचे...
नवी दिल्ली
: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाला असल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेला दावा केंद्रीय निवडणूक आयोगाने फेटाळून लावला आहे. अपेक्षित निकाल न लागल्याने अशा प्रकारे निवडणूक आयोगाची बदनामी करणे मूर्खपणाचे असल्याचे आयोगाने म्हटले असल्याचे सूत्रांनी सांगितले.राहुल गांधी यांच्या लेखावरुन भाजप, संयुक्त जनता दलाने जोरदार टीका केली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र निवडणुकीत ‘मॅच फिक्सिंग’ झाली असल्याचा आरोप लेखाद्वारे केला आहे.
आयोगाने राहुल यांचे आरोप अवास्तव व निराधार असल्याचे म्हटले आहे. मतदारांचा निर्णय आपल्या विरोधात गेला म्हणून आयोगाच्या निष्पक्षतेवर संशय घेणे आणि बदनामी करणे हे पूर्णतः गैर व हास्यास्पद असल्याचे आयोगाने म्हटले आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली होती. सर्व राजकीय पक्षांचे अधिकृत एजंट मतदान केंद्रांवर उपस्थित होते आणि कुठल्याही वेळी काँग्रेसच्या एजंटांनी कोणतीही तक्रार केलेली नाही, असेही आयोगाने सांगितले. कोणाकडूनही पसरवण्यात येणारी चुकीची माहिती केवळ कायद्याचाच अनादर नाही तर त्यांच्या राजकीय पक्षाने नियुक्त केलेल्या हजारो प्रतिनिधींची बदनामी करणारी आहे, असेही आयोगाने म्हटले आहे.
Related
Articles
शेताच्या बांधावरून पडून तापोळ्यात पर्यटकाचा मृत्यू
01 Jul 2025
हत्याराने वार करणार्यास अटक
05 Jul 2025
राजेश कुमार राज्याचे नवे मुख्य सचिव
01 Jul 2025
जलसंधारण खात्याच्या रिकाम्या पदांच्या भरतीस गती
02 Jul 2025
विठ्ठलमूर्ती सामाजिक अभिसरण आणि प्रबोधनाचा संदेश देते
06 Jul 2025
ओतूर बसस्थानक ते ब्राह्मणवाडाचौक मार्गाची दुरवस्था

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
विरोधानंतर माघार (अग्रलेख)
3
तेलंगणात कारखान्यातील स्फोटात १२ जणांचा मृत्यू
4
कोण आहेत जोहरान ममदानी ?
5
जनमताच्या रेट्यापुढे सरकारची माघार!
6
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही