E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
काँग्रेसचे आज आंदोलन
Wrutuja pandharpure
08 Jun 2025
मुंबई
, (प्रतिनिधी) : धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली भाजप महायुती सरकार मुंबईतील विविध ठिकाणच्या मोक्याच्या जागा अदानीला भेट देत सुटले आहे. मिठागरे, देवानर डंपिंग ग्राऊंडची जमीन दिल्यानंतर आता कुर्ल्यातील मदर डेअरीची साडेआठ हेक्टर जमीनही देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात मुंबई काँग्रेसच्या वतीने आज (रविवारी ) जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे.
कुर्ल्यातील मदर डेअरीच्या जागेवर बोटॅनिकल गार्डन करावे, ही स्थानिकांची मागणी आहे. या जागेत हजारो वृक्ष आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली ही जागा अदानीच्या घशात घालण्यापासून वाचवण्यासाठी अनेक आंदोलने केली. पण, राज्य सरकार मात्र जनतेकडे दुर्लक्ष करून अदानीसाठी काम करत आहे.त्यामुळे सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात आज आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात काँग्रेसचे वरिष्ठ नेते, सर्व आजी माजी खासदार, आमदार, नगरसेवक, पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
Related
Articles
इंडोनेशिया बोट दुर्घटनेतील बेपत्ता नागरिकांचा शोध सुरूच
05 Jul 2025
वैद्यकीय महाविद्यालयांत प्राध्यापकांच्या ५८७ जागा रिकाम्या
04 Jul 2025
स्वयंवर झाले सीतेचे...
07 Jul 2025
नऊ जण अद्याप बेपत्ता
04 Jul 2025
अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीला महाराष्ट्र सरकारचा कायम विरोध
04 Jul 2025
शेतकरी आत्महत्यांवरून विरोधक आक्रमक
03 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
तेलंगणात कारखान्यातील स्फोटात १२ जणांचा मृत्यू
3
विरोधानंतर माघार (अग्रलेख)
4
कोण आहेत जोहरान ममदानी ?
5
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
6
जनमताच्या रेट्यापुढे सरकारची माघार!