E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
खासगी बसची दुचाकीला धडक
Wrutuja pandharpure
08 Jun 2025
महिलेचा जागीच मृत्यू; एक जण गंभीर जखमी
मंचर
,(प्रतिनिधी): आंबेगाव तालुक्यातील एकलहरे येथून सुरू होणार्या कळंब बायपास चौकात भरधाव वेगाने जाणार्या खासगी बसने रस्ता ओलांडणार्या दुचाकीला जोरदार धडक देत फरफटत नेले. अपघातात दुचाकीवर बसलेली महिला जागीच ठार झाली तर दुचाकी चालविणारा युवक जखमी झाला आहे. अपघातात रुपाली प्रणल पडवळव (वय ३०) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. अक्षय हनुमंत पडवळ (वय ३०, रा. म्हाळुंगे पडवळ हा जखमी झाला आहे. हा अपघात शुक्रवारी रात्री ११ वाजता घडला. अपघात प्रकरणी अनोळखी बस चालकावर अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.
मंचर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत प्रणीत दौलत पडवळ (वय- ३४, रा. महाळुंगे पडवळ यांनी म्हटले आहे कि, एकलहरे गावच्या हद्दीत मल्हार हॉटेल जवळ पुणे-नाशिक हायवे रोडवर पुणे ते नाशिक जाणार्या लेनवर माझा चुलत भाऊ अक्षय हनुमंत पडवळ (वय ३०) हा माउली हॉटेल येथे जेवण करुन वहीनी रुपाली पडवळ हीस सोबत घेवुन दुचाकीवरून महाळुंगे पडवळ येथे घरी निघाले होते. त्यांच्या ताब्यातील मोटारसायकल ही पुणे-नाशिक हायवे रोड क्रॉस करत असताना पुणे बाजुकडुन येणारी खासगी बसने मोटारसायकला मागुन जोरदार धडक देवुन अपघात केला, त्यामध्ये माझा चुलत भाउ अक्षय हनुमंत पडवळ यास जखमी करुन माझी वहीनी रुपाली प्रणल पडवळ हीचे मृत्युस कारणीभुत झाला आहे. अपघात झाल्यानंतर बस चालक अपघात ग्रस्तांना मदत न करता बस चालक बस सोडून पळून गेला. अनोळखी बस चालका विरूध्द फिर्याद दिली आहे. अपघाताचा पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पोलीस नायक सुमित मोरे करत आहे.
Related
Articles
वैभव सूर्यंवशीने अर्धशतकी भागीदारी करत संघाला सावरले
02 Jul 2025
गरिबी वाढली; काँग्रेसची टीका
07 Jul 2025
सराईत गुन्हेगाराला तीन वर्षांनी अटक
01 Jul 2025
आषाढी एकादशीला एसटी कर्मचार्यांना मोफत भोजन
02 Jul 2025
बळीराजाला सुखी ठेव...
07 Jul 2025
किश्तवाडच्या जंगलात दहशतवाद्यांचा शोध सुरूच
05 Jul 2025
वैभव सूर्यंवशीने अर्धशतकी भागीदारी करत संघाला सावरले
02 Jul 2025
गरिबी वाढली; काँग्रेसची टीका
07 Jul 2025
सराईत गुन्हेगाराला तीन वर्षांनी अटक
01 Jul 2025
आषाढी एकादशीला एसटी कर्मचार्यांना मोफत भोजन
02 Jul 2025
बळीराजाला सुखी ठेव...
07 Jul 2025
किश्तवाडच्या जंगलात दहशतवाद्यांचा शोध सुरूच
05 Jul 2025
वैभव सूर्यंवशीने अर्धशतकी भागीदारी करत संघाला सावरले
02 Jul 2025
गरिबी वाढली; काँग्रेसची टीका
07 Jul 2025
सराईत गुन्हेगाराला तीन वर्षांनी अटक
01 Jul 2025
आषाढी एकादशीला एसटी कर्मचार्यांना मोफत भोजन
02 Jul 2025
बळीराजाला सुखी ठेव...
07 Jul 2025
किश्तवाडच्या जंगलात दहशतवाद्यांचा शोध सुरूच
05 Jul 2025
वैभव सूर्यंवशीने अर्धशतकी भागीदारी करत संघाला सावरले
02 Jul 2025
गरिबी वाढली; काँग्रेसची टीका
07 Jul 2025
सराईत गुन्हेगाराला तीन वर्षांनी अटक
01 Jul 2025
आषाढी एकादशीला एसटी कर्मचार्यांना मोफत भोजन
02 Jul 2025
बळीराजाला सुखी ठेव...
07 Jul 2025
किश्तवाडच्या जंगलात दहशतवाद्यांचा शोध सुरूच
05 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
तेलंगणात कारखान्यातील स्फोटात १२ जणांचा मृत्यू
3
विरोधानंतर माघार (अग्रलेख)
4
कोण आहेत जोहरान ममदानी ?
5
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
6
जनमताच्या रेट्यापुढे सरकारची माघार!