गरिबी वाढली; काँग्रेसची टीका   

जागतिक बँकेचा अहवाल 

नवी दिल्ली : देशातील गरिबी आणि असमनता विषयावर जागतिक बँकेच्या अहवालावर काँग्रसने रविवारी चिंता व्यक्त केली. अहवालाचा केंद्र सरकारने गांभियाने विचार करावा, असे आवाहन केले. जागतिक बँकेचा धक्कादायक अहवाल पाहता केंद्र सरकाने वस्तू आणि सेवा करात (जीएसटी) कपात करावी आणि भांडवालशाहीला प्रोत्साहन देणे बंद करावे, असा सल्ला काँग्रेसने दिला. एप्रिल २०२५ मध्ये जागतिक बँकेने अहवाल प्रकाशित केला होता. त्यावर काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी त्यावर तीन महिन्यांनी काल चिंता व्यक्त केली. 

Related Articles