E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
आयटीआय प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी ३ जुलैला
Wrutuja pandharpure
15 Jun 2025
संस्था स्तरावरील प्रवेश १० जुलैपासून
पुणे
: राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना वाढीव मुदतीसह २७ जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. आयटीआय अभ्यासक्रमाची प्राथमिक गुणवत्ता यादी ३० जून रोजी, तर अंतिम गुणवत्ता यादी ३ जुलै रोजी जाहीर होणार आहे.आयटीआय प्रवेशासाठी एकूण चार फेर्या राबविण्यात येत आहे. राज्यातील सर्व शासकीय आणि खासगी आयटीआयमधील प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. चार फेर्या राबविल्यानंतर संस्थास्तरीय समुपदेशन फेरी आणि खासगी आयटीआयमधील संस्था स्तरावरील प्रवेश होणार आहेत.
या प्रक्रियेतील प्राथमिक गुणवत्ता यादीबाबत हरकती नोंदविणे आणि प्रवेश अर्जातील माहितीत बदल करण्यासाठी ३० जून ते १ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. पहिल्या फेरीतील निवड यादी ९ जुलैला प्रसिद्ध होणार असून, यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी १० ते १५ जुलैपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. दुसरी प्रवेश फेरी १० ते २८ जुलै, तिसरी प्रवेश फेरी २३ जुलै ते ८ ऑगस्ट, चौथी प्रवेश फेरी ४ ते १९ ऑगस्ट, संस्थास्तरीय समुपदेशन फेरी २१ ते २८ ऑगस्ट, खासगी आयटीआयमधील संस्था स्तरावरील प्रवेश १० जुलैपासून होणार असल्याचे वेळापत्रकात नमूद करण्यात आले आहे.
Related
Articles
शासनातील रिकाम्या पदांसाठी ’मेगा भरती’
08 Jul 2025
बोरिवलीच्या नॅशनल पार्कमधील आदिवासींचे आरे कॉलनीत पुनर्वसन करणार
09 Jul 2025
अवकाशवीर शुभांशू मंगळवारी परतणार पृथ्वीवर
13 Jul 2025
दोन अणुवीज भट्ट्यांना परवाने
07 Jul 2025
दलाई लामा यांना पंतप्रधानांकडून शुभेच्छा
08 Jul 2025
वाचक लिहितात
12 Jul 2025
शासनातील रिकाम्या पदांसाठी ’मेगा भरती’
08 Jul 2025
बोरिवलीच्या नॅशनल पार्कमधील आदिवासींचे आरे कॉलनीत पुनर्वसन करणार
09 Jul 2025
अवकाशवीर शुभांशू मंगळवारी परतणार पृथ्वीवर
13 Jul 2025
दोन अणुवीज भट्ट्यांना परवाने
07 Jul 2025
दलाई लामा यांना पंतप्रधानांकडून शुभेच्छा
08 Jul 2025
वाचक लिहितात
12 Jul 2025
शासनातील रिकाम्या पदांसाठी ’मेगा भरती’
08 Jul 2025
बोरिवलीच्या नॅशनल पार्कमधील आदिवासींचे आरे कॉलनीत पुनर्वसन करणार
09 Jul 2025
अवकाशवीर शुभांशू मंगळवारी परतणार पृथ्वीवर
13 Jul 2025
दोन अणुवीज भट्ट्यांना परवाने
07 Jul 2025
दलाई लामा यांना पंतप्रधानांकडून शुभेच्छा
08 Jul 2025
वाचक लिहितात
12 Jul 2025
शासनातील रिकाम्या पदांसाठी ’मेगा भरती’
08 Jul 2025
बोरिवलीच्या नॅशनल पार्कमधील आदिवासींचे आरे कॉलनीत पुनर्वसन करणार
09 Jul 2025
अवकाशवीर शुभांशू मंगळवारी परतणार पृथ्वीवर
13 Jul 2025
दोन अणुवीज भट्ट्यांना परवाने
07 Jul 2025
दलाई लामा यांना पंतप्रधानांकडून शुभेच्छा
08 Jul 2025
वाचक लिहितात
12 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मस्क यांचा नवा पक्ष
2
टेक्सासमध्ये महापूर; ५२ जणांचा मृत्यू
3
अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी सुरू
4
ट्रम्प यांची सरशी (अग्रलेख)
5
बँकांच्या नफ्यात मोठी घसरण
6
विद्यार्थ्यांच्या गळतीकडे गांभीर्याने पाहाण्याची गरज