दोन अणुवीज भट्ट्यांना परवाने   

अहमदाबाद : गुजरातमध्ये ७०० मेगावॅट क्षमतेच्या दोन भारतीय बनावटीच्या अणु वीजनिर्मिती भट्ट्यांना भारतीय आण्विक नियंत्रण मंडळानेे ते चालविण्यासाठी परवाने दिले आहेत.  काकरापार अणु वीज केंद्र आहे. तेथे ७०० मेगावॉट क्षमतेची दबाव जड पाणी  अणुभट्टी आहे. एक अणुभट्टी ऑगस्ट २०२३ मध्ये सुरू झाली असून दुसरीही यंदा सुरू झाली. 

Related Articles